Submitted by माबो वाचक on 29 August, 2025 - 05:45
कॉलेज संपल्यानंतर पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच ते दोघे भेटत होते.
“कशी आहेस?”
“मजेत. माझ्या नातवंडांबरोबर आजीपणाचा आनंद लुटत आहे.”
“छान छान. तू रवीशी लग्न केलंस म्हणे.”
“होय, गेल्या वर्षीच अल्झायमर ने गेला तो.”
“अरेरे”
“तू कसा आहेस? बायको मुले कशी आहेत?”
“मी लग्न केले नाही. तुझा नकार रवीने मला कळवला आणि मी उद्ध्वस्त झालो.”
ते शब्द ऐकले आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे बघितले.
“काय? मी कधीच तुला नकार दिला नाही. उलट तुला तर माझ्यामध्ये काडीचाही रस नाही असे रवी मला म्हणाला.”
आता विस्मय चकित होण्याची त्याची पाळी होती.
काय घडले याची जाणीव दोघांना एकाच क्षणी झाली. पण जाब विचारायला आता खूप उशीर झाला होता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम जमलीय
एकदम जमलीय
देर आये , दुरुस्त आये.
देर आये , दुरुस्त आये.
आटा दोचांनी लग्न करून टाकावे, उरलेले आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करावे.
मस्त जमलीय..
मस्त जमलीय..
पण फार वाईट झाले..
तू मने गमे छे ही माझी एक कथा आठवली..
बाई दवे..
हे उध्वस्त होणारे स्वतः खात्री करत नाहीत का.
कधीही सेफ गेम म्हणून तिला/त्याला एकदा आपल्या डोळ्यात डोळे घालून नाही बोलायला सांगायचे.
खूप मस्त.
खूप मस्त.
वॉव!
वॉव!
Family court मधील एका गोष्टीची आठवण करून. देणारी आहे.
मस्त जमलीय.
मस्त जमलीय.
१०३ शब्द झालेत . शतशब्दकथा म्हणजे मोजून शंभर शब्दच हवे ना..
झकास
झकास
जमली आहे.
जमली आहे.
मुझे क्या पता था कभी इश्क़ में
रक़ीबों को कासिद बनाते नहीं
खता हो गई मुझसे कासिद मेरे
तेरे हाथ पैगाम क्यों दे दिया
रकीब - तिचा दुसरा आशिक - प्रेमी. कासिद - निरोप्या.
भरत. मस्त आहे शेर
भरत. मस्त आहे शेर
सर्वांचे आभार
खूपच छान.
खूपच छान.
भरत. मस्त आहे शेर
भरत. मस्त आहे शेर
मस्त आहे.
मस्त आहे.
भरत. मस्त आहे शेर......+१.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
बहारों ने मेरा चमन लूटकर
बहारों ने मेरा चमन लूटकर खिजा को ये इल्जाम क्यों दे दिया
देवर (धर्मेंद्र, शर्मिला, देवेन वर्मा) या चित्रपटासाठी आनंद बक्षींनी लिहिलेलं गीत.
भरत यांचा शेर तर फारच आवडला.
भरत यांचा शेर तर फारच आवडला.
शेर माझा नाही. आनंद बक्षींचा
शेर माझा नाही. आनंद बक्षींचा आहे.
हाहाहा भरत!!
अवांतर - कासिदचा अजुन एक शेर
अवांतर - कासिदच वरचा अजुन एक शेर -
वो कब सुनने लगे क़ासिद मगर यूँ ही सुना देना
मिला कर दूसरों की दास्ताँ में दास्ताँ मेरी
~ अज्ञात
कथा cha जमली आहे. प्रतिसाद ही
कथा छान जमली आहे. प्रतिसाद ही छानच
छान.
छान.