Submitted by अni on 29 August, 2025 - 04:25

साल २५२०. मानवाने मंगळावर मायबोली उभारूनही शेकडो वर्षे लोटली होती. आज ती, नव्याने गवसलेल्या सूर्यमालिकेतील मृत पृथ्वीवर प्रथमच मिळालेल्या सजीव संकेतांचं विश्लेषण करत होती. लियोऑप्टसच्या खडकाखाली तिला एक जैविक कोड मिळाला – तो मानव डीएनएशी ९८% जुळत होता. तिने ते वाचायचा प्रयत्न केला पण सतत एकच मेसेज येत राहिला - हे पान पाहायची परवानगी नाही.
"हे शक्यच नाही!" ती पुटपुटली. हा तर माझाच पहिला आयडी.
इतक्यात तिने पाठवलेल्या रोबोटने तिला विपु केली – "ते परत आले आहेत."
.
.
.
.
एक प्रचंड यान तिच्या दिशेने झेपावत होतं. वेबमास्तर सर्व संयोजक टीमसह उतरत होते.
"गेला... हा पण आयडी गेला. हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?”
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अni
अni
एकदम भन्नाट!
पहा मी तुमचा चाहता झालो आहे.
शशकांनी आता राईट वळण घेतले आहे.
मस्त झालीय ही!
मस्त झालीय ही!
जबरी! अजून लिहावे असे वाटले!
जबरी! अजून लिहावे असे वाटले!
भारी
भारी
जबरी!
जबरी!
मस्त.
(No subject)
धन्स सर्वांचे
भारीच कल्पक!
भारीच कल्पक!

झकास.
झकास.
हाहाहा. भारी. कथेत मानव
हाहाहा. भारी. कथेत मानव पृथ्वीकर येऊन गेले
: हाहा:
मस्तच!
मस्तच!
लै भारी
लै भारी
भारी जमलीये
भारी जमलीये
(No subject)