.

Submitted by रानभुली on 28 August, 2025 - 11:35

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

हे ही बरोबर. Happy

सामो, त्याला मोह झाला नाही हे चांगलंच आहे.
पण एव्हढा आटापिटा करून, एव्हढे ट्रॅप लावून वाया गेलं ना सगळं . Wink
रेड हँडेड पकडना था !

इतक्यात तो बाथरूममधून बाहेर आला
त्याच्याकडे वळून नैराश्येने ती म्हणाली
"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील! " >> ह्या वाक्यांच्या आधी रिकामी ओळ टाक. जास्त स्पष्ट होईल

म्हणजे ते एका मराठी पिक्चर सारखे की ज्यात बायको खूप संशयी असते. पण नवरा साधा असतो.

बहुतेक पदर stapler ने बांधतो सेक्रेटरीचा तो.

पदर stapler ने बांधतो सेक्रेटरीचा Lol
मचिकवावर आहे का ? बघायला पाहीजे Happy

"शुभ मंगल सावधान" पिच्चर चं नाव. धमाल आहे तो स्टेपलर सीन ,आधी फेविकोल थापतो तरीही पुढच्या वेळी पदर पडतो म्हणून स्टेपलर ने फिक्स करतो . Lol

छान आहे शशक.

प्रवेशिका मागे घेतल्यानंतर आलेल्या प्रतिसादकांचे आभार Happy
रोमातील काही मायबोलीकरांनी या वेळी पहिल्यांदा भाग घेतला आहे, त्यांना प्रतिसाद दिले तर प्रोत्साहन मिळेल.
अन्य मायबोलीकरांच्या प्रवेशिकाही खूपच सुंदर आहेत. तिकडेही प्रतिसाद देऊ शकता. अर्थात मर्जी ज्याची त्याची. Happy