Submitted by अni on 28 August, 2025 - 05:14
20 करोड़ वैल्युएशनचे गणितच मला काही समजले नाही.
तुमचे एसकेयू फार जास्त असल्याने फोकस कसा करणार हेच कळत नाही.
इतके क्लटर मार्केट आणि एक्जिट केव्हा मिळणार हेही नक्की नाही तर आमची एकत्रित ऑफर 5 टक्के 10 करोड़साठी आणि शिवाय 1 टक्का रॉयल्टी.
सॉरी मॅडम नाही जमणार....
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी तर आउट.
.... आम्ही यंदाच्या वर्षी 5 करोड़ करणार असून ऑर्डर बुक झालेल्या आहेत.
तुमचा ब्रैंड नवीन आहे आणि मला ब्राण्ड बिल्डिंग येते. मी एक डील देतो पण 10 करोड़च्या वैल्युएशनवर.
ओके तर मग डील पक्की.
आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले आणि म्हणाली मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी तर आउट.
डो twistका मिलन.
दो twistका मिलन.
twist पे twist
मस्त! शेवटी दोन्ही शशकं
मस्त! शेवटी दोन्ही शशकं जुळवून आणलीत हे भारी !
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी तर आउट.>> मी पण.
मुझे आपका बिझनेस मॉडेल समझ मे
मुझे आपका बिझनेस मॉडेल समझ मे नही आया, इसलिये मै आउट
मी ही माघार घेते. अवघड आहे.
मी ही माघार घेते. अवघड आहे. या विषयाची माहीती नाही.
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी
माझी एक्सपर्टीज नसल्याने मी तर आउट>>+1 पण शेवटी दोन्ही शशकं जुळवून आणलीत हे भारी .
>>>> माझी एक्सपर्टीज नसल्याने
>>>> माझी एक्सपर्टीज नसल्याने मी तर आउट.<<
+१
जोक्स अपार्ट, नीट वाचले तर तो मस्त डिल करतो.
जीत भी मेरी पट भी मेरी टाईप. लॉस होणारच नाही.