Submitted by केशवकूल on 28 August, 2025 - 05:14
तवा तो एका कंपनीत म्याणेजर व्हता. सकाळी उठला, आवरलं आणि गेला ऑफिसात. सरळ जाऊन बसला आपल्या केबिन मध्ये.
शर्लीला बोलावले, म्हणाला, “अर्जंट लेटर हाय. डीक्टेशान घे.”
आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले.
वाईच पानी पिऊन येते म्हणाली आणि गुल झाली,
म केशव आला, म्हणाला,”सर, हे कोड मी लिहिलंय, ते जरा बघशीला का.”
“ते कोड बाजूला ठेव, आधी माझं कोडं सोडव. ती शर्ली अशी भूत बघितल्यावाणी चेहरा करून गेली. काउन बे? मला काय शिंगं फुटलीयात का मिडासराजावानी गाढवाचे कान उगवले हैत? पिनोशेठ सारखे नाक झाले आहे? ह्ये कोडं आधी सोडव.”
“सर, मला उत्तर आधीच माहित व्हतं, रागावणार नजशीला तर सांगतो. सांगू?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांग की...
सांग की...
हेहे मस्तच! मला वाटल नव्हतं
हेहे मस्तच! मला वाटल नव्हतं हे पण बसू शकेल
आवडली!
आता हे काय? क्रमशः आहे का?
आता हे काय?
क्रमशः आहे का?
कोड?
कोड?
सांगू?...... सांगा
सांगू?...... सांगा
मस्त आयडिया आहे!