Submitted by संयोजक on 26 August, 2025 - 13:44

नमस्कार मायबोलीकरहो!!
जगातील सर्व मराठी बांधव ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघतात तो दिवस आलाय. आज गणेश चतुर्थी आणि त्यानिमित्ताने आपल्या मायबोलीवर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे मायबोली गणेशोत्सवाचे २६वे वर्ष. सर्व मायबोलीकरांना या मंगलमय गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
गणेशाला वंदन म्हणून किल्ली (पल्लवी कुलकर्णी) यांनी म्हटलेले संकटनाशन गणपतीस्तोत्र.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
प्रसन्न आहे मूर्ती आणि आरास.
स्तोत्रामुळे वातावरणनिर्मिती छान झाली!
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे।
माथा शेंदुर पाझरे वरि बरे दुर्वांकुरांचे तुरे।
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे।
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे॥
इवाना, छान वाजवलं आहे, जमलंय.
इवाना, छान वाजवलं आहे, जमलंय.
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया !!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!
मुर्ती, सजावट आणि स्तोत्र - छान आहे! किल्ली - छान म्हंटले आहेस!
मूर्ती मस्त आणि सजावटही सुरेख
मूर्ती मस्त आणि सजावटही सुरेख!
किल्ली स्तोत्र मस्त म्हटलं आहेस! एकदम प्रसन्न!
मोरया!
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मोरया मोरया मी बाळ तान्हे|
मोरया मोरया मी बाळ तान्हे| तुझीच सेवा करु काय जाणे|
अन्याय माझे कोट्यानुकोटी| मोरेश्वरा बा तू घाल पोटी||
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् ||
गणपतीबाप्पा मोरया!
गणपतीबाप्पा मोरया!
सुरेख मूर्ती आणि सजावट!
सुरेख मूर्ती आणि सजावट!
गणपतीबाप्पा मोरया!
मला स्तोत्र ऐकू येत नाहीये.
देवा सरू दे माझे मीपण
देवा सरू दे माझे मीपण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
तुझ्या कृपेचा हात मस्तकी
पायी तव मम चिंता
गणपतीबाप्पा मोरया!! मंगलमुर्ती मोरया!!
सुरेख मूर्ती, सुंदर सजावट आणि स्तोत्रही छान म्हटलं आहे!
ॐकारं बिंदुसंयुक्तं नित्यं
ॐकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायंति योगिनः ।
कामदं मोक्षदंचैव ॐकाराय नमो नमः ||
गणपती बाप्पा मोरया! सुंदर
गणपती बाप्पा मोरया! सुंदर आहेत गणेशदेव!
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
एक प्रयत्न बाप्पाच्या चरणी अर्पण!
.
गणपती बाप्पा मोरया
मुदाकरात्तमोदकं सदा
मुदाकरात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं कलाधरवतंसकं विलासिलोकरक्षकम् |
अनायकैकनायकमं विनाशितेभदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
शुक्लांबरंधरं विष्णुं
शुक्लांबरंधरं विष्णुं शशिवर्णं चर्तुभुजं |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतये ||
मंगलमूर्ती मोरया _/\_
मंगलमूर्ती मोरया
_/\_
मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण
मूषिकवाहन मोदकहस्त चामरकर्ण विलम्बितसूत्र |
वामनरुप महेश्वरपुत्र विघ्नविनायक पाद नमस्ते ||
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
किल्ली सुरेख म्हटलीस गणेश वंदना .
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
संयोजक छान प्रसन्न मूर्ती आहे बाप्पाची.
गणेशोत्सव दणक्यात चालू आहे. उपक्रम, स्पर्धा कल्पक आहेत. स्तोत्र छान म्हट्लं आहे किल्लीने.
सर्वांना खूप खूप शुभेच्छा
ॐ गं गणपतये नमः
ॐ गं गणपतये नमः
परं धाम परं ब्रह्म परेशं परमेश्वरम् |
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकम् ||
सुरासुरेन्द्रै: सिद्धेन्द्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् |
सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् ||
इदं स्तोत्रं महापुण्यं विघ्नशोकहरं परम् |
यः पठेत् प्रातरुत्थाय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ||
किल्ली फार सुंदर गायले आहेस.
किल्ली फार सुंदर गायले आहेस. काय शांत वाटतं. आत्ता डाऊनलोड करुन, रिपीटवर ऐकत बसले आहे.
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा |
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा |
चिंता, क्लेश, दरिद्र, दु:ख अवघे देशांतरा पाठवी |
हेरंबा गणनायका गजमुखा, भक्तां बहू तोषवी ||
गजाननं भूत गणादि सेवित्,
गजाननं भूत गणादि सेवित्, कपित्थ जंबु फल चारू भक्षणम् |
उमासूतं शोक विनाशकारकम् , नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् ||
सूत चा सु पहीला असावा बहुतेक.
सूत चा सु पहीला असावा बहुतेक. नाहीतर धागा असा अर्थ होइल. श्लोक आवडला.
सर्वच श्लोकाभिषेक वाचायला आवडतात.
निराकार ॐकार, निर्गुण रुप,
निराकार ॐकार, निर्गुण रुप,
गणेशा तुझे रुप तेज स्वरूप,
तुझ्या आरतीला नभी लक्ष दीप,
कसे सांग वर्णू तुझे विश्वरुप II
गणनायकाय गणदेवताय
गणनायकाय गणदेवताय
गणाध्यक्षाय धीमहि ।
गुणशरीराय गुणमण्डिताय
गुणेशानाय धीमहि।
गुणातीताय गुणाधीशाय
गुणप्रविष्टाय धीमहि।
एकदंताय वक्रतुण्डाय
गौरीतनयाय धीमहि ।
गजेशानाय भालचन्द्राय
श्रीगणेशाय धीमहि
एकदंताय वक्रतुण्डाय
गौरीतनयाय धीमहि |
गजेशानाय भालचन्द्राय
श्रीगणेशाय धीमहि |
Pages