तोरा..

Submitted by vishnumanik on 19 June, 2009 - 06:02

गिर्रेबाज.
*************************************************
मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.

शिष्ट कुठली....
बाकी फोटो मस्तं...

अतिशय चांगले डीटेल्स आले आहेत ह्या फोटोमध्ये ...
प्रकाश ही छान आहे .
एकंदरीत प्रकाशचित्रकाराला पुर्ण मार्क्स !

Lol

भन्नाट शिर्षक आणि चित्रातले भाव आवडले !!
(एखाद्या सदा चिडलेल्या काकुबाईसारखी दिसतेय Proud )

एक साळुंखी पाहीलेलं अशुभ असते म्हणे..... !

अमित, मुग्धा, प्रकाश आभार!

बिपिन, प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. Happy

विष्णु....

प्रकाश Lol

मस्त फोटो आहे बोलका