Submitted by स्वरुपसुमित on 28 July, 2025 - 04:47
नमस्ते मित्रानो
आधीच्या दोन्ही ai मुद्रित गाण्यानं प्रतिसाद दिल्याबाद्दल धन्यवाद , जमल्यास कोणी मला बालगीतं स्वतः गाऊन दिले तर मला पूर्ण नव निर्मितीचं आनंद येईल
सध्या ये रे पावसा वर अनिमेशन बनवले आहे https://youtu.be/qpFDvSvEH7c ,ह्यात एक नवीन प्रयत्न केला आहे , प्रत्येक वेळी प्राण्याची वेगळी रूपे
झाले असे कि मी सारखेच प्राणी वापरू शकतो पण दरवेळी नवीन प्राणी आधी पेक्षा जास्त चांगले ,बाकी थोडी ai ची मर्यादा जश्या भारतीय रुपया बनावता आला नाही ,पण पावसाळा सुरु असल्याने हे आवडेल
आधीच्या २ गाण्यांचे लिंक https://youtu.be/8un9_tUz13U https://youtu.be/ADozRUMBpd8
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सो सो!! विशेष, नाही आवडले.
सो सो!! विशेष, नाही आवडले.
मला आवडलं.
मला आवडलं.
चांगला प्रयत्न, आवडला. मला
चांगला प्रयत्न, आवडला. मला मोर आणि ससा हे दोघे जास्त आवडले सर्वात.
सामो
सामो
काय नाही आवडले ते सा, पुढच्या वेळी सुढारणा करण्यात ये ईल
ये रे ये रे पावसा म्हणताना ते
ये रे ये रे पावसा म्हणताना ते प्राणी सूर्य आकाशात फेकतायत (की आगीचे गोळे) ते आवडले नाही.
अच्छा तुला देतो पैसा. त्या
अच्छा तुला देतो पैसा. त्या सोन्याच्या मोहरा आहेत
गॉट इट. पण ...
बरोबर, ते आगीचे गोळे वाटत
बरोबर, ते आगीचे गोळे वाटत आहेत. बाकी चांगला प्रयत्न आहे.
बाकी थोडी ai ची मर्यादा जश्या
बाकी थोडी ai ची मर्यादा जश्या भारतीय रुपया बनावता आला नाही
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
ये रे ये रे पावसा म्हणताना ते प्राणी सूर्य आकाशात फेकतायत (की आगीचे गोळे) ते आवडले नाही.
नवीन Submitted by सामो on 29 July, 2025 - 09:07
अच्छा तुला देतो पैसा. त्या सोन्याच्या मोहरा आहेत Happy गॉट इट. पण ...
नवीन Submitted by सामो on 30 July, 2025 - 04:34
बरोबर, ते आगीचे गोळे वाटत आहेत. बाकी चांगला प्रयत्न आहे.
नवीन Submitted by हरचंद पालव on 30 July, 20
माझ्ये मडके असे म्हणले आहे.
माझ्ये मडके असे म्हणले आहे. माझे मडके हवे.