यंदा गणेशोत्सव २७ ऑगस्टला सुरु होत आहे. मायबोली गणेश उत्सवाचे हे २६ वे वर्ष.
या गणेशोत्सवात मायबोलीला २९ वर्षे पूर्ण होतील. आपल्या सगळ्यांच्या सहभागामुळे आणि सहकार्यामुळे गेली २९ वर्षे मराठीतली पहिली वेबसाईट सुरु आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२५ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मला स्वयंसेवक म्हणून काम
मला स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे.
मायबोली गणेशोत्सव २०२५ साठी
नमस्कार.
मायबोली गणेशोत्सव २०२५ साठी मला स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा, तयारी व वेळ आहे. #CountMeIn
गणपती बाप्पा मोरया!
- वामन राव
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मला आपलं म्हणा. संयोजनासाठी.
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
मला पण तुमच्यात घ्या
मला पण तुमच्यात घ्या
बाप्पा मोरया!!
27 ऑगस्ट .. Wow .. माझी
27 ऑगस्ट .. Wow .. माझी गेल्यावर्षी बाप्पांच्या धाग्यावर पोस्ट होती.. पुढच्या वर्षी लवकर या.. बाप्पांनी सिरीयसली घेतले
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
संयोजक जमल्यास memes चा उपक्रम ठेवा यंदा पण
मस्त जमलीये टीम
मस्त जमलीये टीम
मीही उत्सुक आहे संयोजनात यायला
"मायबोली गणेशोत्सव २०२५"
"मायबोली गणेशोत्सव २०२५" उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा!
मी या आधी 2018 चे गणेशोत्सवात
मी या आधी 2018 चे गणेशोत्सवात सहभागी झालो होतो. मी ग्राफिक डिझायनर असल्याने मला सजावटीचे काम जमू शकते. 2018 la सजावट आरास aani प्रशस्तीपत्रक डिझाइन केले होते. काही इमेजेस आणि meme तयार करु शकतो जाहिरातीसाठी.
यंदाही असे काम करण्याची इच्छा आहे पण मी इतर कामात सहभागी होऊ शकणार नाही किंबहुना चर्चेत सहभागी न होता सोपवलेले काम पूर्ण करू शकेन.
यंदा संधी दिल्यास आगाऊ धन्यवाद.
त्यावेळी सुंदर केले होते
त्यावेळी सुंदर केले होते designing तुम्ही, नक्कीच सहभागी व्हा यंदा सुद्धा
अभ्या यांनी 2018 साली केलेले
अभ्या यांनी 2018 साली केलेले काम तुला आठवत आहे... कमाल आहे.. असे काम चेक करायला हवे.. आणि तुझे मायबोली वय सुद्धा
अभ्या मला तर तुझे सर्टिफिकेट
अभ्या मला तर तुझे सर्टिफिकेट केलेलं आणि बहुधा काहीतरी चुकलेले सुध्दा लक्षात आहे. तू काही विसरलास म्हणजे खरी कमल आहे.
.
किल्ली पण त्यावेळी संयोजनात होती सो तिच्या लक्षात असणारच. शिवाय जेंडर अडव्हांतजे असणारच.
त्या संयोजनात कळलं ना अभ्या..
त्या संयोजनात कळलं ना अभ्या.. हे आयडी ऋ नाहीत ते
म्हणून लक्षात ए.
..
शिवाय काम फारच उच्च झालेलं त्यांचं
.
. by the way
खरी कमल कोण, id असायला हरकत नाही
ओके, सर्टिफिकेट जास्त झाली की
ओके, सर्टिफिकेट जास्त झाली की असे विसरायला होते
घरून चेक करतो 2018..
पण यावेळी भाग घेणाऱ्यांना एक मोटीवेशन तर इथेच मिळाले.. यंदाची सर्टिफिकेट छान असणार आहेत
अभ्या तुमचा मिपा वर लग्नाच्या
अभ्या तुमचा मिपा वर लग्नाच्या पत्रिका बनवण्याच्या किशश्यांचा धागा होता का? लिंक सापडत नाहीये
अवांतर बद्दल सॉरी
अभ्या आणि किल्ली, २०१८ साली
अभ्या आणि किल्ली, २०१८ साली मी मायबोलीवर नव्हतो. वैयक्तिक कारणांनी ब्रेक घेतलेले वर्ष होते ते. त्यामुळे गणपतीला सुद्धा नव्हतो.. तुम्ही कोणाला माझा आयडी समजलात कल्पना नाही
बाई दवे,
स्वयंसेवकांची टीम तयार झाली असे वाटत आहे. जणू धागा निघताच ही जबाबदारी घ्यायला तयारच होते...
संयोजकांना शुभेच्छा.. छान मजा येऊ द्या आम्हाला
ऋ >> तू माबोवर नव्हतास
ऋ >> तू माबोवर नव्हतास म्हणूनच त्याला तुझा आयडी समजले असतील ना
गणपतीबाप्पा मोरया.
गणपतीबाप्पा मोरया. स्वयंसेवकांना शुभेच्छा.
अहो धनी काहीजण त्यांना ऋ
अहो धनी काहीजण त्यांना ऋ समजले आणि त्यांनीही कोणाला तरी ऋ समजून सर्टिफिकेट दिले
तरी मी म्हटले की माझी याददाश डीडीएल्जेच्या अमरीशपुरीसारखी तेज असताना मला आठवत कसे नाही..