मराठी गाणे ai चा वापर करून

Submitted by स्वरुपसुमित on 1 July, 2025 - 05:01

मित्राने , एक नवीन प्रयोगाची सुरुवात करत आहे
ai
चा वापस करून मराठी गाणे

१) इथे माझ्या तू नळी चा दुवा दिला आहे
२) ai विडिओ बनवणे वेळ खाऊ आहे ,५ -५ सेक चा विडिओ एकत्र जोडत आहे ,कृपया सकारात्मक सुधारणा सुचवा
३) एका गाण्यासाठी एक वेगळा प्रतिसाद आहे ,तिकडे थोडे थोडे करून गाणे जोडत जाईन

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अगिनगाडी - प्रयत्न म्हणून चांगला आहे. मला त्यातलं तंत्र काही कळत नाही. पण चित्रात आगगाडी सोडली तर बाकी गोष्टींचा गाण्याच्या शब्दांशी काही संबंध वाटला नाही.

https://youtube.com/shorts/DdXZyazUJsU
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला -

निमे काम झाले

=============================

हरचंद पालव जि

ऐ आइ मधे काही लिमिटेशनस असतात ,सगळय गोष्टी अनीमेट नाही होत

मित्रानो
दुसरे पूर्ण गाणे
mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही
https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share
साधी लिंक
https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share

आता काही दिवस विश्रांती

पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही

ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही

खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही
छतावर मोरे नाचवता नाही आला
चोकलेट चे कारंजे नाही जमले
पोपटाचा पिंजरा नाही जमलं

ज्यात माझा काही कंट्रोल नाही

तुमच्या प्रतीक्रिया नक्की कळवा

बघीतली
ओम ने अजुन काही चुका काढल्या तर नकी सांगा, पुढ्च्या वेळी बघता येतील