२०२५ मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting

Submitted by स्वरुपसुमित on 12 June, 2025 - 11:27

नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा

Group content visibility: 
Use group defaults