क्रोशेची साथ आली आहेच तर आपणही आपली कला रसिक मायबोलीकरांसमोर मांडावी या हेतूनं धागा काढत आहे.
इथे माझे सर्व क्रोशे प्रोजेक्ट्स, मण्यांच्या कलाकृती, पेपर मॅशे इ इ बघता येईल. Instagram : https://www.instagram.com/created_by_meera
आता फोटो टाकणं जमतंय तर डायरेक्ट कलाच मांडते तुमच्यापुढे....
स्कार्फ
हा प्रकार मला आवडतो कारण एकदा पॅटर्न हातात बसलं की टिव्ही बघत करता येतं. क्रोशे विश्वात टिव्ही बघत करता येणार्या पॅटर्नचा एक वेगळा गटच आहे. बर्याच पॅटर्नमधे हे नमुद करतात. 
१. हा फोटो मला खूप आवडतो. आर्टिस्टिक का कायसं म्हणतात तसा आलाय असं आपलं मला वाटतं. स्कार्फची मांडणी, background चं टेक्श्चर, रंगसंगती आणि प्रकाश सगळंच जुळून आलं.
![]()
२. हा free flowing डिझाईनचा. करायला एकदम मस्त मज्जा.
![]()
३. Hound Tooth डिझाईन. प्रत्येक ओळीसाठी रंग बदलायचा म्हणजे करायला किचकट पण केल्यावर इफेक्ट छान दिसतो हे बघून पूर्ण समाधान मिळतं.
![]()
४. Leopard print. हा स्कार्फ करण्याची पध्दत जरा advanced आहे.
![]()
५.
![]()
६. हे आहेत Paw print स्कार्फ. यात जी गॅप आहे त्यातून Paw Prints तयार होत आहेत. या डिझाईनचे स्कार्फ तर मी इतके केले आहेत. लोकांना खूप आवडतात. विशेषतः घरी पाळीव प्राणी असेल तर. काहीवेळा त्या प्राण्याच्या रंगाचे स्कार्फ केले. 6अ फोटोत तो छोटा स्कार्फ दिसतोय तो सेट आहे - बाई आणि तिचा भुभू दोघांचं ट्विनिंग. 
६ अ.
![]()
६ ब.
![]()
६ क. यात गॅप्स dragon fly चं डिझाईन दिसेल.
![]()
७.
![]()
८. हे रंगीबेरंगी स्कार्फ - लहान मुलींकरता केलेले.
८ अ. हा आहे tube scarf cum sweater.
![]()
८ ब.
![]()
९. हे दोन सुयांवरचे. थोडं थोडं जमायला लागलंय.
९ अ.
![]()
९ ब.
![]()
१०.
![]()
११.
हा स्कार्फ Tunisian crochet technique नं केला आहे. क्रोशेची नेहमीपेक्षा बरीच लांब सुई + विणकामाची स्टाईल. यात दोन स्कार्फ contrast कलरमधे करून मग चारही कडेनं जोडले आणि एक गुबगुबीत स्कार्फ तयार झाला.
![]()
१२. बटवे
१२ अ.
![]()
१२ ब.
![]()
१२ क.
१२१. ब्लँकेट्स
१३ अ.
![]()
१३ ब.
![]()
१३ क.
![]()
१४. स्कर्ट
१४ अ.
![]()
१४ ब.
![]()
१४ क.
![]()
१५. फ्लॉवर बास्केट्स. या t-shirt yarn वापरून केल्या आहेत.
![]()
१६. कार्डिगन
![]()
१७. स्वेटर
![]()
१८. बेबी स्वेटर आणि हेडबँड
![]()
१९. नवजात बाळासाठी baby mermaid cocoons
![]()
२०. Turtleneck top
![]()
२१. कोल्ह्यांचे broaches
![]()
२२. साळींदर बाळं
![]()
२३. बुकमार्क - पीसे
![]()
२४. बुकमार्क फुले
२४ अ.
![]()
२४ ब.
![]()
२५. Bottle covers
![]()
२६. आत दिवा लावून
![]()
२७. हॅलोविनचे भोपळे
![]()
२८.
![]()
२९.
![]()
३०. Coasters
![]()
३१.
![]()
३२.
![]()
३३.
![]()
३४.
![]()
३५.
![]()
३६. Snow flakes
![]()
३७. Baby bag
![]()
३८. बॅकपॅक
![]()
मामे, अफाट म्हणजे अफाट सुंदर
मामे, अफाट म्हणजे अफाट सुंदर व सुबक झालीय प्रत्येक वस्तू. खूप सुंदर रंगसंगती ani वेगवेगळी texture.>> निरतिशय सुंदर. पुन्हा पुन्हा बघूनही समाधान होत नाहीये..
ये मोह मोह के धागे >>> ते
ये मोह मोह के धागे >>> ते तुम्ही तिघी म्हणाल.
गुंडे म्हणतील "ओ तन मे सुइया सुइया सी, सुइया सुइया सी अब तो लगी चुभने"
सर्वच अतिशय सुंदर झाले आहे.
एकसे बढकर एक, सहीच, आहाहा
एकसे बढकर एक, सहीच, आहाहा एकदम.
मामी,
मामी,
निवांत बघेन म्हणून आज पहिला.
एक नंबर, जबरदस्त आहे सगळ. किती सुंदर. आणि किती व्हरायटी आहे. रंग तर इतके सुरेख आहेत सगळ्या वास्तूंचे की काय बोलावे.
तुमच्याकडे धाड टाकायला दुसरं कारण मिळालं.
काय एक से बढकर एक आहेत
काय एक से बढकर एक आहेत कलाकृती... मामी फार ch छान.. रंग संगती फार सोबर आणि decent आहे...खूप आवडलं सगळच..+१११
मस्तच दिसते आहे
मस्तच दिसते आहे ,तुमची इन्स्टा ची लिंक इथेही द्या
प्राचीन, अस्मिता, अन्जू,
प्राचीन, अस्मिता, अन्जू, ऋतुराज., किल्ली, MeghaSK ......... धन्यवाद.
MeghaSK ... देते इन्स्टाची लिंक.
https://www.instagram.com/created_by_meera
मामी, त्या नंबर २९मधल्या
मामी, त्या नंबर २९मधल्या कमळांचा पॅटर्न शेअर करू शकशील का? मला ट्राय करायला आवडेल.
ती बॉटल / कॅन्डल होल्डर कव्हर्सची आयडियाही फार आवडली आहे मला!
क्रोशे लोटस फ्कॉवर्स असं
क्रोशे लोटस फ्कॉवर्स असं गुगल करून बघ. बरेच पॅटर्न्स येतील. मी काही वर्षांपूर्वी ही कमळं केली होती. नवीनवी पॅटर्न्स येत रहातात.
Pages