Submitted by Admin-team on 24 May, 2025 - 21:28
नमस्कार मायबोलीकर,
एक खुशखबर. २०२४ नंतर यंदाही २०२५ मधे वर्षा विहार पुन्हा उत्साहात करायचे ठरवले आहे. यंदाच्या ववि संयोजनाची धुरा अनुभवी आणि जाणत्या मायबोलीकरांनी उचललेली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्हाला जर यात सहभागी होण्याची इच्छा असेल तर इथे नाव नोंदवा.
अधिक माहिती लवकरच कळवू.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला ववि संयोजनात धरा.
मला ववि संयोजनात धरा.
मलाही संयोजनात यायला आवडेल
मलाही संयोजनात यायला आवडेल
वा वा! किल्ली आणि ऋतुराज
वा वा! किल्ली आणि ऋतुराज सारखी नव्या दमाची मंडळी पुढे येताहेत हे खुप चांगलं आहे।
किल्ली आणि ऋतुराज नव्या दमाचे
किल्ली आणि ऋतुराज नव्या दमाचे आहेत हे वाचायलाच काहीतरी वेगळे वाटत आहे. कित्येक ववि, गटग, गणपती वगैरे संयोजनाचा दांडगा अनुभव असावा असेच वाटते त्यांच्याकडे बघून
छान सुरुवात वविला शुभेच्छा!
मलाही संयोजनात यायला आवडेल
मलाही संयोजनात यायला आवडेल
खुद्द " ऋतुराज" संयोजनात
खुद्द " ऋतुराज" संयोजनात म्हणजे वर्षा "ऋतु"मधला विहार हिट्ट होणार!
मुग्धा आली की सगळे मंत्रमुग्ध
मुग्धा आली की सगळे मंत्रमुग्ध होतील
माझेही ४ शब्द..
माझेही ४ शब्द..
आणि किल्ली आली की उत्तम संयोजनाची गुरुकिल्ली मिळालीच की..
बकअप ऋतुराज, किल्ली. शुभेच्छा
बकअप ऋतुराज, किल्ली. शुभेच्छा!
किल्ली, ऋतुराज व मुग्धा
किल्ली, ऋतुराज व मुग्धा शुभेच्छा.
>>"किल्ली, ऋतुराज व मुग्धा
>>"किल्ली, ऋतुराज व मुग्धा शुभेच्छा.">>
हेच म्हणतो 👍
ववि साठी वविकरांना व
ववि साठी वविकरांना व संयोजकांना शुभेच्छा. मजा करा.
ऋतुराज, किल्ली, मुग्धा मस्त
ऋतुराज, किल्ली, मुग्धा मस्त चमू जमतोय, शुभेच्छा.
तीनच असतात का, पुरेत का संयोजक वविला?
>>>त्यांच्या मदतीसाठी ताज्या
>>>...त्यांच्या मदतीसाठी ताज्या दमाच्या मायबोलीवर वावर असणाऱ्या संयोजकांची आवश्यकता आहे.
मी संयोजक म्हणून सहभागी होण्यास इच्छुक आहे.
(कामाचे नेमके स्वरूप माहित नाही)
वविसाठी शुभेच्छा.
वविसाठी शुभेच्छा.