सेन्सेक्स२००७

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

http://www.bseindia.com/histdata/hindices2.asp
Date Open High Low Close Price/Earnings Price/Bookvalue Dividend Yield
Year 2007 13,827.77 20,498.11 12,316.10 20,216.72 22.20 5.31 1.10

BSE sensex चा स्नॅपशॉट जरी बघीतला तरी ज्याने फार विचार न करता अगदी BSE 30 stocks मधे या वर्षी पैसे गुंतवले असतील त्याना ४६ % पेक्षा जास्त फायदा झाला असेल. ज्यानी डोळस्पणे गुंतवणूक केली असेल त्याना नक्कीच यापेक्षा जास्त फायदा झाला असेल. ऑटो, फार्मा आणि आयटी हे सेक्टर सोडले तर बाकिच्या सेक्टर इन्डायसेस भरीव वाढ दाखवतात.
म्युचुअल फन्ड मधे डायवर्सीफाईड इक्वीटी फंड्चा ऍवरेज रीटर्न ५७.१२ % म्हणजे मार्केट पेक्षा चांगला होता
सोर्स http://valueresearchonline.com/
शक्यतो सेक्टोरिअल म्युच्युअल फंड मधे गुंतवणुक करु नये असे तज्ञ सांगतात पण गेल्या वर्षात Reliance Diversified Power Sector ने १२५% फायदा दिला.
गेल्या वर्षात AIG , AXA सारख्या बड्या AMC नी भारतात प्रवेश केला. त्यावरुन भारतीय मार्केट बाबत सगळेजण बर्‍यापैकी आशावादी आहेत असे दिसते. भले जगभर रिसेशनचे वारे अस्तील भार्तीय बाजार पुढल्या वर्षी ही चांगला फायदा देईल असे वाटते.(मात्र तो यंदा इतका नसेल) मला बँकीग, एटंर्टेन्मेन्ट क्षेत्रा कडुन जास्त अपेक्षा आहेत
२००८/२००९ मधे बॅंकिंन्ग क्षेत्रात consolidation अपेक्षीत आहे त्यामुळे हा सेक्टर चांगले करेल.
रिटेल बरोबर काही मोठे प्लेयर entertainment मधे येतायत .तसेच या क्षेत्रात नवीन चॅनल्स ची भर पडतेय .त्यातुन भारती, रिलायन्स इन्फोकॉम भारतात IP TV launch करण्याची शक्यता आहे. (या बात्म्या जुन्या आहेत पण २००८ मधे प्रत्यक्षात यायची शक्याता जास्त आहे) त्या मुळे हा सेक्टर चांगले करेल
http://economictimes.indiatimes.com/articleshow/2132781.cms
http://www.indiantelevision.com/headlines/y2k6/jan/jan222.htm

ऑटो, फार्मा हे साय्कलीक सेक्टर आहेत आणि या महीन्यात ते बर कर्तायत म्हणुन त्यांच्या कडे लक्ष ठेवाय्ला हवे

प्रकार: 

निफ्टी फ्युचर विकत घेतोस की नाही. डिसे फ्युचर मध्ये माझ वेगास चे व्हेकेशन निघाले.

मी जॉब चेंज केला महिन्याभरापुर्वि. NBFC आहे त्यामुळे code of conduct प्रमाणॅ काहिही विकत घेतले तरी ३ महिने विकता येत नाही. F&O पुर्ण बंद Sad
तू बरेच दिवस काहि लिहलेल नाहियेस तुझ्या ब्लॉग वर. बहुदा व्हेकेशन मुळे असेल. २००८ ला काय स्टॅटेजी हवी त्यावर लिही प्लीज