शब्दखेळ

Submitted by माबो वाचक on 26 February, 2024 - 23:19

मायबोलीकर aschig यांच्या शब्दखुळ कडून प्रेरणा घेऊन मी सुद्धा त्या प्रकारचा मराठी शब्दखेळ तयार केला आहे. हा शब्दखेळ इंग्रजी Wordle शी जास्त साधर्म्य असणारा आहे. यामध्ये मराठी शब्दाची फोड करून त्यातील अक्षरे व मात्रा यांची गुप्त शब्दाशी तुलना केली जाते. त्यामुळे हा खेळ शब्दखुळ पेक्षा जास्त आव्हानात्मक व म्हणून मजेदार आहे असे मला वाटते. सर्व शब्द तीन अक्षरी व मराठी आहेत. शब्दांच्या यादीसाठी मायबोलीकर aschig यांचे आभार.

या खेळाचे नियम व माहिती येथे मिळेल -
https://sites.google.com/view/marathi-shabdakhel/how-to-play

खेळाची लिंक - https://sites.google.com/view/marathi-shabdakhel

काही कारणास्तव गुगल इनपुट टूल्स यामध्ये काम करत नाही, पण बटनांवर टिचकी मारून लिहिता येईल. मोबाईल वरील कीबोर्ड चालतो.

पुढील गोष्टी अद्यावत केल्या आहेत.
१. आता हा खेळ दैनंदिन स्वरूपात सुद्धा खेळता येईल. पाठीमागच्या दिवशीचे शब्द सुद्धा जुनी तारीख निवडून खेळता येतील. कितीही वेळा खेळायचा पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्द आहे.
२. सातव्या प्रयात्नानंतर मदत उपलब्ध होईल. दवंडीच्या चिन्हाशेजारी प्रश्नचिन्ह दिसू लागेल. त्याच्यावर टिचकी मारल्यानंतर clue दिसेल.
३. गुप्त शब्दाची फोड-लांबी कळू शकेल. गुप्त शब्दाच्या फोड-लांबी एव्हड्या चौरसांना निळी सीमा दिसेल. उर्वरित चौरसांना सीमा दिसणार नाही.
४. अँड्रॉइड वरील "पूल टू रिफ्रेश" अक्षम केले आहे. त्यामुळे चुकून पान ताजेतवाने होऊन चालू खेळ नष्ट होणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ओह..!! Lol

माबो वाचक, त्या कोड्याचे उत्तर होते अधेली.

तर दुसऱ्या प्रयत्नात (खुशाल) ल योग्य जागी आहे असे दाखवायला हवे होते ना?

नाही मानव..
अधेली हा योग्य शब्द असेल तर 'ल' चौथ्या स्थानी येतो.
अ ध मात्रा ल
परंतु खुशाल मधे पाचव्या स्थानी येतो..
ख उकार श काना ल
म्हणजे योग्य शब्द पण चुकीची जागा..

पूर्णांक ❌प ❌ू ❌र ✅् ❌ण ✅ा ↔️ं ❌क
अवस्था ❌अ ❌व ↔️स ✅् ❌थ ✅ा
अजन्मा ❌अ ❌ज ✅न ✅् ❌म ✅ा
सन्यास ✅स ↔️न ↔️् ↔️य ↔️ा ↔️स
संन्यास ✅स ✅ं ✅न ✅् ✅य ✅ा ✅स
संन्यासी ✅स ✅ं ✅न ✅् ✅य ✅ा ✅स ✅ी

पार्थिव ✅प ↔️ा ✅र ↔️् ❌थ ❌ि ❌व
पुराण ✅प ❌ु ✅र ↔️ा ↔️ण
पूर्णता ✅प ❌ू ✅र ↔️् ↔️ण ❌त ✅ा
प्राणांत ✅प ✅् ✅र ↔️ा ↔️ण ↔️ा ❌ं ❌त
प्रेरणा ✅प ✅् ✅र ✅े ✅र ✅ण ✅ा

पुढील गोष्टी अद्यावत केल्या आहेत.
१. आता हा खेळ दैनंदिन स्वरूपात सुद्धा खेळता येईल. पाठीमागच्या दिवशीचे शब्द सुद्धा जुनी तारीख निवडून खेळता येतील. कितीही वेळा खेळायचा पर्याय पूर्वीप्रमाणेच उपलब्द आहे.
२. सातव्या प्रयात्नानंतर मदत उपलब्ध होईल. दवंडीच्या चिन्हाशेजारी प्रश्नचिन्ह दिसू लागेल. त्याच्यावर टिचकी मारल्यानंतर clue दिसेल.
३. गुप्त शब्दाची फोड-लांबी कळू शकेल. गुप्त शब्दाच्या फोड-लांबी एव्हड्या चौरसांना निळी सीमा दिसेल. उर्वरित चौरसांना सीमा दिसणार नाही.
४. अँड्रॉइड वरील "पूल टू रिफ्रेश" अक्षम केले आहे. त्यामुळे चुकून पान ताजेतवाने होऊन चालू खेळ नष्ट होणार नाही.

आपले मत,अभिप्राय,तक्रार यांच्या प्रतीक्षेत. Happy

❌↔️❌❌❌❌❌
❌↔️↔️❌
↔️❌↔️❌❌
❌❌✅↔️
❌✅✅❌✅
❌✅✅❌✅
❌✅✅❌✅
✅✅✅✅✅

अद्ययावतकरणा बाबत :
१ छान.
२ ओके.. म्हणजे Clue असलेलाही चालेल आणि नसलेलाही. पण लोकप्रियता वाढवण्यासाठी चांगलं आहे.
३ हा बदल खूप छान आहे आणि गरजेचा होता.
४ हे ही छान आणि आवश्यक होतं. चुकून Pull the Page केल्यावर Refresh होऊन सर्व मेहेनत पाण्यात जायची..
(Refresh केल्यावर गेलं सगळं.. Uhoh )

प्रयत्न ❌प ↔️् ↔️र ❌य ❌त ✅् ❌न
स्वार्थांध ✅स ↔️् ❌व ✅ा ✅र ✅् ❌थ ↔️ा ❌ं ❌ध
सीमार्क ✅स ❌ी ❌म ✅ा ✅र ✅् ❌क
सौहार्द ✅स ✅ौ ✅ह ✅ा ✅र ✅् ✅द

Edge Browser मधे तरी Refresh केल्यावर नवीन कोरा Screen येतोय.

पूर्णांक ✅प ❌ू ❌र ✅् ❌ण ❌ा ❌ं ↔️क
पोस्टर ✅प ❌ो ❌स ✅् ❌ट ❌र
पुष्पक ✅प ✅ु ✅ष ✅् ↔️प ↔️क
पुष्कळ ✅प ✅ु ✅ष ✅् ✅क ✅ळ

अनिरुद्ध माझ्या अँड्रॉइड वरील क्रोम ब्राउझरवर फुल टू रिफ्रेश डिसेबल झाली आहे. कदाचित ही डिवाइस स्पेसिफिक किंवा ब्राउझर स्पेसिफिक समस्या असावी.

मी ब्रेव्ह ब्राउजर वापरतो. त्यातही पुल डाऊन केल्यावर रिफ्रेश होऊन नविन कोडे येणे बंद झालेय.

✅❌❌❌❌❌❌❌
✅❌❌
✅❌❌
✅❌✅
✅✅✅
आजचा शब्द

@मानव, धन्यवाद. काल केलेले बदल आपल्याला कसे वाटतात?

14 मार्च, 2024
↔️❌❌❌❌↔️❌❌
❌❌✅↔️
❌✅✅❌
✅✅✅✅

14 मार्च, 2024
❌↔️❌❌❌❌❌
❌❌❌↔️
❌❌✅❌
❌↔️✅❌
✅✅✅✅

16 मार्च, 2024
❌❌❌❌❌❌❌↔️
↔️❌❌↔️✅
↔️↔️❌✅✅
✅✅✅✅✅

❌❌❌❌↔️❌❌❌
❌❌❌✅
✅✅✅✅
आजचे कोडे

धाग्याचा मुख्य मजकूर संपादित करता येईल का? खेळाच्या लिंक दुरुस्त करायची आहे.

दैनिक तीन अक्षरी मराठी शब्दखेळ
19 एप्रिल, 2024
❌↔️↔️↔️❌❌❌❌
↔️❌↔️↔️↔️❌
❌↔️↔️↔️↔️❌❌
❌↔️❌❌↔️❌↔️❌❌
↔️↔️❌❌❌
✅✅✅✅✅✅✅
marathi-word-games.web.app

आजच्या शब्दाने घाम काढला.

Pages