"माय बॉडी, माय चॉईस "

Submitted by Revati1980 on 2 February, 2024 - 06:31

तुमच्या घरातली तारुण्यात पदार्पण केलेली मुलगी "मेरा अब्दुल" वगैरे म्हणते आहे का याकडे लक्ष ठेवा. ती किंवा अगदी जवळच्या नात्यातली एखादी षोडश वर्षीय बालिका अचानकच शाह रुक्ष खान, सॉलोमन खान किंवा हम्मीर खान यांचे सिनेमे आवडीने बींज वॉच करते आहे किंवा सुअव्वर फारुकी बिग बॉस मधून विनर झाला त्याबद्दल त्याचे तोंड भरभरून कौतुक करते आहे किंवा ती सारखे "माय बॉडी, माय चॉईस "अशी घोकंपट्टी करणारी पिदीका षट्कोन तिचा आदर्श आहे असे सांगत असेल तर ती लव्ह जिहादची शिकार होत आहे असे समजा. तसे असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी तिच्या आवडीचे अगदी मनापासून समर्थन करा. ती मेरा अब्दुल सारख्या सुंदर अशा जीवन साथीची निवड करणार आहे त्याबद्दल तिचे अभिनंदन करा आणि भरभरून कौतुक करा. होय. मुलगी प्रौढ आहे. तुम्ही तिला तिच्या आवडीचे लग्न करण्यापासून रोखू शकत नाही, म्हणून तिला साथ द्या.

नवीन धर्माच्या वातावरणानुसार तिला संस्कार देणे ही आई वडील म्हणून तुमची जबाबदारी आहे, त्यामुळे लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर तिचे सर्व आधुनिक कपडे वॉर्डरोबमधून काढून टाकून बोहारणीला द्या. तिच्या वॉर्डरोब मध्ये आता हिजाब आणि बुरखा ठेवा. जमल्यास कुराणाची एक प्रत आणून ठेवा. ती घराबाहेर पडताना संपूर्ण शरीरासह चेहरा झाकण्याच्या सक्त सूचना द्या. तिने घराबाहेर एकटी जाऊ नये, पुरुषांशी बोलू नये, नाटक, चित्रपट वगैरे पाहायला जाऊ नये आणि दिवसातून पाच वेळा नमाज अदा करावी या सूचना देखील तिला देऊन ठेवा. मेरा अब्दुल तिला तीन सवत्या आणू शकतो हे ही सांगून ठेवा. कदाचित सवतीचे मूल वाढवावे लागेल याचीही मानसिक तयारी तिच्याकडून करून घ्या. रोज तिला मटन मार्केट मध्ये चक्कर मारायला सांगा. कोंबडी कशी कापतात याचे यू ट्यूब विडिओ रोज पाहायला सांगा.

तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या होणाऱ्या धर्माच्या चालीरीती आणि परंपरा शिकवण्यात कोणतीही कसर सोडली नाही ना? बस्स... वर्ष सहा महिने तोंड बंद ठेवून आवाज न करता हे सगळं केलंत तर... सहा महिन्यांनंतर तुम्ही नक्कीच स्वतःला एक "यशस्वी" पालक म्हणवून घेऊ शकाल.

माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्ही वरील सर्व Screenshot_2024-02-02-21-57-35-23_0b2fce7a16bf2b728d6ffa28c8d60efb.jpgनियमांचे काटेकोरपणे पालन करा.

......................................

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लग्न हा सुद्धा एक कायदाच आहे.

आणि जिथे सरकारचे कायदे नसतात तिथे समाजाचे असतात. जसे की खाप पंचायत. काय परवडते बोला..

लिव्ह इन मध्ये राहावे आणि पटले तर लग्न करावे .

काही प्रश्न.
१) कुठे राहावे ,कोणाच्या घरात राहावे.
२)मुलगा आणि मुलगी लग्न केक्तास ती दोघे स्वतःचे पोट भरण्यास सक्षम आहेत का?
हे तपासणे सर्वात महत्वाचे आहे ..
त्या मुळे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडी नी स्वतःच ,स्वतःच्या खर्चाने आपला खर्च भागवला पाहिजे ,जागा पण शोधली पाहिजे.
३) लिव्ह इन कुठ पर्यंत रिलेशन .
म्हणजे ह्या मध्ये शारीरिक संबंध येतात का ?
हे पण एकदा लिव्ह in वाल्यांनी स्पष्ट करावे.
४) ह्या एक वर्षाच्या काळात एक तर्भी प्रेम निर्माण झाले तर त्याचे परिणाम काय होतील हे सर्वांना माहीत च आहेत.
५)
Flipkart Varun वस्तू मागवयची एक दिवस वापरायची आणि परत करायची .
असे करणारी लोक आहेत.
लिव्ह इन मध्ये पण हीच वृत्ती मुल,मुली ठेवू शकतील त्याचा विचार कोणी केला आहे का?

हलाल असो का झटका...
जीव जाताना त्रास होणारच.

जास्त त्रास - कमी त्रास याला काय अर्थ आहे???
जीव तर जातोच ना!

उगी आपल काय तरी Angry

हेमंत यांनी मांडलेल्या प्रश्नापेक्षा जास्त गंभीर प्रश्न :
लिव्ह इन मधून जर संतती जन्माला आलीच (गर्भपात करता आला नाही कोणत्याही ज्ञात अज्ञात कारणाने) तर तिचे भवितव्य काय? तिची जबाबदारी कोण घेणार?

वेगळा धागा काढायला हवा यासाठी
आज बीजी आहे. उद्या रात्री वरील प्रश्नाची उत्तरे शोधून जमल्यास मीच काढतो नवीन धागा.

हलाल मध्ये रक्त वाहून गेल्याने मांस मऊ होते
झटका उष्ण असतो असे ऐकलं आहे

दोन्ही खाल्ले आहे,मला तरी काही फारसा फरक जाणवला नाही
चवीत

प्रत्येक गोष्टीला धर्माच्या चौकटीत बसवण्याचा विकृत मनोवृत्ती चा निषेध

उद्या याच रंगाच्या चड्ड्या घाला किंवा घालु नका म्हणतील

कुठवर यांचा अधिक्षेप सहन करायचा

धागा unnecessary वाटला. ज्या घरामध्ये उजव्या विचारसरणीचे संस्कार आहेत तिथे मुली असे प्रकार करणारच नाहीत.
जिथे पुरोगामी लिबरल सेक्युलर विचारसरणी आहे तिथे 'बुरखा काय टोचतो का' 'समान नागरी कायदा नको' 'चार बायका, तोंडी तलाक, हलाला हे सगळं छान छान आहे'अशीच समजूत असते. त्यांना आणि त्यांच्या मुलींना करू देत काय ते. आपल्याला काय करायचंय.
फार तर तुमच्या मुलासाठी स्थळ आल्यास ती मुलगी व तिचे पालक लिबरल सेक्युलर नाहीत ना याची खात्री करून घ्या.

याच रंगाच्या चड्ड्या घाला किंवा घालु नका म्हणतील## दिप्पीकाच्या बिकिनी पर्यंत पोचले होतेच की उजवी विचारसरणीचे

<< याच रंगाच्या चड्ड्या घाला किंवा घालु नका म्हणतील## दिप्पीकाच्या बिकिनी पर्यंत पोचले होतेच की उजवी विचारसरणीचे>>

------- दीपिकाच्या " बेशरम रंग... " आणि पठाणच्या दोन गाण्यांसाठी आतापर्यंत १४३ कोटी पेक्षा जास्त क्लिक्स मिळाल्या आहेत. एव्हढी प्रसिद्धी या आधी कुठल्याही चित्रपटाला / गाण्याला मिळाली नव्हती.
https://www.youtube.com/watch?v=YxWlaYCA8MU

एखादा चित्रपट/ गाणे प्रसिद्ध करायचे असेल तर उजव्या विचारसणीच्या चार दोन नेत्यांना हाताशी धरायचे. जाहिराती साठीचा खर्चही वाचतो. आय टी सेल चे अनुभव संपन्न कार्यकर्ते प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करतात.

<< फार तर तुमच्या मुलासाठी स्थळ आल्यास ती मुलगी व तिचे पालक लिबरल सेक्युलर नाहीत ना याची खात्री करून घ्या. >>

------ माझ्या पहाणीत, अनेक मुले लग्नासाठी खोळंबली आहेत, मुली मिळत नाहीत. " मुलांसाठी " मोजकीच स्थळे येत आहेत, कुठे पत्रिका जुळत नाही... , तर कधी कोट्यावधी कि मी अंतरावर असलेला दगड आडवा येतो, कधी नाड/ ग्राम देवता...

युवकांना नोकर्‍या नाहीत किंवा असलेल्या नोकरीतली अस्थिरता भयावह आहे. मुलांच्या लग्नासंबंधातल्या आई वडिलांच्या चिंता दिवसां दिवस वाढत आहे. आता भरीला लिबरल सेक्युलर नाहीत अशी अजून एक अट टाकायची कल्पना म्हणजे त्यांच्या अडचणीं मधे होणार आहे.

कुलकर्णी यांनी या गंभिर समस्येवर एक धागा काढला होता पण सत्य परिस्थिती स्विकारायची मानसिक तयारी नसणार्‍यांनी त्यांच्या उद्देशांवरच शंका घेतली/ टिका केली. धागा बंद पडला / झाला. आज समस्येने अजूनच गंभिर रुप धारण केले आहे.

Andhra Pradesh

925

Assam

970

Bihar

916

Goa

774

Gujarat

937

Himachal Pradesh

882

Karnataka

953

Kerala

967

Maharashtra

920

Manipur

955

Meghalaya

982

Mizoram

1007

Nagaland

949

Sikkim

962

Telangana

917

Tripura

972

West Bengal

992

Jammu & Kashmir

946
हे प्रमाण जन्म नोंदी नुसार ० ते ६ वर्षाच्या मुलाचे आहे

महाराष्ट्र मध्ये १००० पुरुष न मागे ९२० मुली आहेत.

मुलींची ची संख्या खूप कमी आहे म्हणून लग्न जमत नाहीत अशी स्थिती नाही.
१००० पुरुष न पैकी ९२० पुरुषांना बायको मिळण्यास काही अडचण नाही.

अवास्तव अपेक्षा,सुखाच्या अवास्तव कल्पना, स्थिर नोकरी नसणे, जबाबदारी नको.
म्हणून मुल मुली लग्न करण्याचे टाळत आहेत.
जशी मुल लग्न न जमल्या मुळे ३० ते ३५ वया पर्यंत अविवाहित राहत आहेत तशा मुली पण ३० ते ३५ पर्यंत अविवाहित राहत आहेत.

हे प्रमाण जन्म नोंदी नुसार ० ते ६ वर्षाच्या मुलाचे आहे>>
लग्नाची समस्या आज तरुण असलेल्या मुलांची आहे. साधारण १९८८ ते २००४-०५ पर्यंत गर्भलिंग निदान आणि पाडापाडीच्या मुबलक सुविधा महाराष्ट्रात खासकरून मराठवाड्यात उपलब्ध होत्या. त्याची परिणती म्हणून आज तरुण असलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. बाकी या फालतू धाग्याला पास.

इस्लामचे पद्धतशीर सैतानीकरण म्हणेन मी याला. डिह्युमनाईझ करणेही नाही तर पद्धतशीर सैतानीकरण.
आपल्या सूफी कविता हव्यात, कव्वाल्या, शेर-ओ-शायरी हवी, ताज महाल तर भारताची शान आहे. पण मुसलमान लोक नकोत.

अर्थात आपल्या मुलीला काय सल्ला द्यायचा हे प्रत्येकाने आपल्यापुरते ठरवावे. हेच खरे.

Pages