Submitted by ashokkabade67@g... on 9 December, 2023 - 08:17
नबाब मलिकांनी विधानसभेत प्रवेश करताच आपली बसण्याची खुर्ची निवडली ती सत्तेत सामील असलेल्या अजीत पवार गटात आणि सत्ताधारी पक्षात एकच गोंधळ उडाला लोकसभा निवडणूक जवळ आलेली असतांनाच भाजपवर हे सारे प्रकरण शेकणार हे लक्षात येताच फडणवीसांनी अजीत पवारांना पत्र लिहीले आणि ते मीडियावर झळकवले आणि आपण किती तत्ववादी आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपने सुरु केला पण ज्या पवार घराण्यावर हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप स्वता पंतप्रधान मोदींनी केला त्याच अजीत पवारांना सत्तेत सामिल करुन घेत उपमुख्यमंत्री पद देणाऱ्या भाजप व फडणवीसांना हा ना तिक अधिकार आहे का हाच खरा प्रश्न आहे फडणवीसांचे हे पत्र म्हणजे सौ चुहें खाकर बिल्ली हजको चली असला प्रकार आहे .
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मागच्या वर्षांपासून शहा
मागच्या वर्षांपासून शहा दिपुटी आहेत. तेच ठरवतात काय करायचं. अजित पवार गटाला त्यांनीच आणून दुफळी केली. बसा भांडत. फोड फोड फोडतील आणि चुरा चुरा करून ठेवतील.
आता आणखी कविता पाडतील राजकीय कवी.
मांजर कुरवाळत बसणारा बॉस कोण हे कुणालाच कळणार नाही.
निर्लज्जपणाची हद्द ओलांडली
निर्लज्जपणाची हद्द ओलांडली भाजपने.
राजकारणी आणि राजकारण ह्या
राजकारणी आणि राजकारण ह्या मध्ये जनतेने पडू च नये ..सर्व राजकारणी एकजात नालायक आहेत..
जनते मध्ये एकजूट झाली तर च खरे जनतेचे प्रतिनिधी निवडून येतील.
त्या साठी जनतेची बौद्धिक क्षमता उच्च असायला हवी.
भारतात बहुसंख्य जनता मूर्ख आहे.
शिक्षित असेल पण मूर्ख नक्कीच आहे
राजकीय नेते सो चुहे खात असतील
राजकीय नेते सो चुहे खात असतील तर मतदार जनता हजार चूहे खातात.
चुकीची लोक स्वतःच निवडायची
आणि रडगाणी पण चालूच ठेवायची .
ही भारतीय जनतेची खासियत आहे
कर्नाटक मधील कुमारस्वामी
कर्नाटक मधील कुमारस्वामी म्हणतोय काँग्रेसचे ५० आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
यात भाजप चा काहीही हात नाही , या गोष्टीवर माझा बिलकुल विश्वास नाही .
म्हणजे बिचारी काँग्रेस स्वताच्या ताकती वर राज्य जिंकते आणि तिथे देखील भाजप फोडाफोडी करून तेथे सरकार स्थापन करायला बघते !
शेम शेम् !
काँग्रेसचा इतिहास फोडाफोडीच्या काळ्या कृत्यांनी भरलेला आहे , म्हणून काय भाजपने त्याच मार्गाने जावे का ?
थोडक्यात काँग्रेस आणि भाजप मध्ये नावाला देखील फरक शिल्लक राहिला नाही .
इथून पुढे माझे मत फक्त काँग्रेसला !
कारण राजकुमारला कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान करण्याचे महारानीचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे
Bjp pan भंगार राजकीय पक्ष च
Bjp pan भंगार राजकीय पक्ष च आहे
एकदा राजघराण्यातील योग्य
एकदा राजघराण्यातील योग्य व्यक्ती निवडून गादी वर बसवा.
ते काही असो.
ते काही असो.
मी ऐकले की भारतात प्रत्येकाकडे १० कोटी रुपये आहेत त्यांना नोकरी, धंदा, गुंतवणूक, यु ट्युबवर विडिओ टाकून इ. मार्गांनी दर वर्षी कमित कमी एक कोटी मिळतात.
मग आता राजकारणत पडायची गरज काय?
एकजात सगळ्या पक्षांकडे गुंडांची मोठी फौज आहे, उगाच मारायचे!
एकजात सगळ्या पक्षांकडे
एकजात सगळ्या पक्षांकडे गुंडांची मोठी फौज आहे,
हे मात्र खरे आहे.
बिल्ली की डर से सौ चूहों की
बिल्ली की डर से सौ चूहों की बैठक फिरसे एक बार हो गई थी ! सभी चूहों का नेता कौन बनेगा ये तय नहीं हुवा , लेकिन सब खाना पीना खाकर फिर से एक बार अपने अपने बिल को ओर चल पड़े !
तर ममता ने इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून खर्गेचे नाव पुढे करून नितीश ला कोपऱ्यात उभे केले होते , पण जर आघाडी सत्तेत आली नाही तर अपयाशाचे धनी व्हायला काँग्रेस तयार नसावी म्हणून काँग्रेस ने नकार दिला असावा .
नेहमी प्रमाणे उठा गुढग्या ला बाशिंग बांधून तयार आहेच , पण महाराष्ट्रातील त्यांची दयनीय परिस्थिती पाहता उठाला कोणी भाव देत नसावे .
एकंदरीत सगळी मज्जाच आहे !
देशाची लोकशाही , संविधान , वैचारिक स्वातंत्र्य धोक्यात असताना इंडिया आघाडीची एकी जो पर्यंत मजबूत होत नाही तो पर्यंत लिबुझ गँग चा जीव टांगणीला लागणार हे निश्चित .....