मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting

Submitted by स्वरुपसुमित on 19 November, 2023 - 00:10

नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा

Group content visibility: 
Use group defaults

स्वरूप सुमित, तुम्ही दुसऱ्यांच्या माहितीसाठी चिकाटीने आणि नेमाने माहिती संकलित करून इथे पोस्ट करता यासाठी कौतुक आणि आभार.
मला उपयोग नाही, पण मी तरीही अधूनमधून पोस्ट वाचते. कोणा एखाद्या व्यक्तीला याचा नक्की उपयोग होईल. आणि एखाद्या व्यक्तीला झालेल्या फायदा म्हणजे तुमच्या मेहनतीचं सार्थक :thumbs up :

भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे भरती.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15.04.2024 रोजी 28 ते 35 वर्षे.
पगार :
संशोधन सहयोगी – 58,000/
रिसर्च फेलो- 37,000/.

https://majhinaukri.shop/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e...

शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा... https://majhinaukri.shop/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%9a%e...

Pages