Submitted by मनमोहन on 28 September, 2023 - 12:26
माझ्या मुलीने सजवलेली पणती.. वय 9
तिने विचारले की मी काय करू, कशी सजवतात पणती? मी सांगितले (कामातून) की अग काही इंडियन थीम कर, भारताचे che रंग, प्राणी पक्षी वगैरे. मग ती बराच वेळ तिच्या खोली मध्येच होती माझी कल्पना की त्या रंगांमध्ये पणती रंगवेल पण तिने पणतीलाच मोर बनवले
ही पणती तिने गेल्या वर्षी बनवलेली पण मला वाटले applicable होऊ शकेल इथे म्हणुन दिली जर बसत नसेल नियमात तर स्पर्धेत सहभागी होणार नाही पण लेखन ठेऊन देईन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख !
सुरेख !
काही अजून फोटो जे मुख्य लेखात
काही अजून फोटो जे मुख्य लेखात देता येत नाहीत IMG_20221021_095355_516.jpg (66.83 KB)
IMG_20221021_095355_507_0.jpg (59.48 KB)
धन्यवाद आचार्य
धन्यवाद आचार्य
न चालायला काय झालं?
न चालायला काय झालं?
खूपच गोड मोर आहे की.
Thanks g सामो
Thanks g सामो
सुरेख आहे पणती आणि कल्पक आहे
सुरेख आहे पणती आणि कल्पक आहे लेक
मस्त, कल्पकतेने बनवली व
मस्त, कल्पकतेने बनवली व रंगवली आहे.
मस्त आयडिया आहे..पणती सजवलीए
मस्त आयडिया आहे..पणती सजवलीए पण खूप छान!
Are वाह.. मस्त आहे हि आयडिया
Are वाह.. मस्त आहे हि आयडिया .. मी दाखवतो हे माझ्या लेकीला. तिचाही मागे मी पणत्या रंगवायचा धागा काढलेला माबोवर. तिला सुद्धा आवड आहे याची. वय सुद्धा सेम पींच आहे
आणि हो, ही स्पर्धा नाही उपक्रम आहे. लहान मुलांचे सारेच वेलकम
मोर पणती अप्रतिम. शाबासकी
मोर पणती अप्रतिम. शाबासकी लेकीला.
खूप च सुंदर केली आहे पणती
खूप च सुंदर केली आहे पणती मुलीने...
धन्यावाद कविन, मानव, मृणाल, ऋ
धन्यावाद कविन, मानव, मृणाल, ऋ, अंजु ताई आणि हेमा ताई
ऋ - अरे घाईत वाचले. खूप दिवसानी इथे आले तर एकदम लेख, फोटो शशक खूप मजा चालू आहे! पणती वाचून पटकन मग फोटो शोधून एंट्री दिली. तिला प्रतिसाद दाखवते. मराठी वाचते ती आता, मराठी जरा अजून वाचण्यात तिला इंट्रेस्ट येईल hopefully!
परी चा कुठला धागा, baghte रे.
सुरेख रंगवली आहे पणती.
सुरेख रंगवली आहे पणती.
You did a great job, panti is beautiful ❤️
हे तिच्यासाठी मुद्दाम इंग्रजीत लिहून ठेवतेय.
So sweet, thank you अस्मिता!
So sweet, thank you अस्मिता!
अरे वा !किती छान,मुळात अशा
अरे वा !किती छान,मुळात अशा कल्पना सुचतात हेच भारी आहे.
छान सजवली आहे पणती.
छान सजवली आहे पणती.
धाग्याचे शीर्षक
हस्तकला उपक्रम-२ - छोटा गट - पणती सजवणे - मायबोली आयडी - बाळगोपाळांचे नाव
हस्तकला उपक्रम-२ - छोटा गट - पणती सजवणे - मनमोहन - अंजली
असे हवे.
पणती सुंदर दिसते !
पणती सुंदर दिसते !
मस्त बनवली आहे पणती
मस्त बनवली आहे पणती
परी चा कुठला धागा, baghte रे.
परी चा कुठला धागा, baghte रे.
>>>
आधीचा आहे तीन वर्षांपूर्वीचा.. तिलाही दाखव
https://www.maayboli.com/node/77232
छान केलीये पणती लेकीने! कल्पक
छान केलीये पणती लेकीने! कल्पक!
काय मस्त केला आहे मोर!
काय मस्त केला आहे मोर!
मान कशी चिकटवली? शिकायला हवं अंजलीकडून!
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार!
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार! देवकी ताई, भरत, संजना, आशिका, मंजू ताई धन्यवाद!
भरत, thanks, शीर्षक सुधारले आहे
ऋ - - फारच सुंदर केल्या आहेत पणत्या परी ने! सगळ्या आवडल्या! अंजलीला दाखवते! रांगोळ्या ही छान काढल्यात तिने!
मोराची पणती अतिशय कल्पक आहे.
मोराची पणती अतिशय कल्पक आहे. खूपच छान.
खूप छान
खूप छान
अरे काय कल्पक मुलगी आहे!
अरे काय कल्पक मुलगी आहे! शिवाय कलाकृती फारच सुंदर. मुलीला आमच्याकडून शाबासकी.
छान
छान
स्वाती ताई, उपाशी बोका, जाई,
स्वाती ताई, उपाशी बोका, जाई, हपा, लंपन, मनापासून धन्यवाद!
स्वाती ताई, अंजली ne मानेचा आकार kiwico कार्ड बोर्ड वर आखून कापला. नंतर त्याला रंग दिले. Glitter साठी माझ्या नेल पॉलिश ड्रॉवर वर धाड टाकली. हे सगळे प्रकरण व्यवस्थित जेव्हा वाळले तेव्हा मानेच्या खालच्या भागावर सुपर Glue लावून ते पणतीची वात जिथे येते त्या भागावर तिने पाच मिनिटे पकडून ठेवले.
पिसारा तिने construction पेपर चा केला. नवल म्हणजे तिने प्रत्येक पिसातील एकेक रंगाचा आकार कापून ते एकत्र चिकटवून सगळा पिसारा तयार केला आहे.
मी आणि नवरा अजिबात crafty नसल्याने आम्ही हे असे तिचे हस्तकला चित्रकला नमुने बघून नेहमीच stunned असतो
(उपाशी बोका आय डी लिहिताना बेफिकीर च्या त्या लेखाची आठवण झाली https://www.maayboli.com/node/34460 हलकेच घ्या उबा
>>>>>>प्रत्येक पिसातील एकेक
>>>>>>प्रत्येक पिसातील एकेक रंगाचा आकार कापून ते एकत्र चिकटवून
३ डी झाले आहे.
शाब्बास अंजली !
शाब्बास अंजली !
गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होऊन सुंदर कलाकृती सादर केल्याबद्दल तुझे अभिनंदन !
पुढाच्यावर्षीही असाच उत्साह कायम राहूदे.
तुझे प्रशस्तिपत्रक खालीलप्रमाणे.
अरे वाह,, छान आहे
अरे वाह,, छान आहे प्रशस्तिपत्रक.. गणपती स्पेशल
शाब्बास आणि अभिनंदन अंजली