हस्तकला स्पर्धा-२ - मोठा गट - काचेच्या बाटलीचे शोपीस- मायबोली आयडी - sanjana25

Submitted by sanjana25 on 25 September, 2023 - 14:03

|| गणपती बाप्पा मोरया ||

वापरलेले साहित्य: ग्लास बॉटल, Acrylic colours, कॉटन/sponge, ब्रश आणि Cello tape.

17A.jpg

Cello tape बॉटलच्या मध्यभागी गोल फिरवून व्हाइट आणि क्रिमसन अशा 2 रंगात आधी बॉटल रंगवून घेतली.

16A.jpg

फुलं हाताच्या बोटांनी पेंट केली आहेत, ब्रशचा वापर फक्त पानं कलर करायला केला.

14Aa .jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर झालय. ब्रशचे ते नाजूक स्ट्रोकस जमतच नाहीत. तुमचं डिझाईन मस्त झालय.
----------
नॉर्दर्न लाईटसचे प्रोफाईल पिकही अगदी सुंदर आहे. व्यक्तीची निवड कळते.

भारी! Happy

सुंदर.

@ अमितव, धन्यवाद!

@ सामो, धन्यवाद! मी अजून नॉर्दर्न लाईटस पाहिले नाहीत, पण मी कधीतरी नक्कीच तिथे जाणार ❤️ (आणि मागे सांगितल्याप्रमाणे मी बऱ्यापैकी लहान आहे (23!) सो प्लीज मला अरे तुरे करा. )

@ स्वाती_आंबोळे, धन्यवाद!!

@ ऋन्मेऽऽष, धन्यवाद!!

@ rmd, धन्यवाद! यूट्यूब विडियो बघून थोडं जमलं!

@ मानव पृथ्वीकर, धन्यवाद!

@ अस्मिता., खूप खूप आभार!

@ अन्जू, थँक्यु सो मच!

@ ऋतुराज., धन्यवाद!

@ मनिम्याऊ, धन्यवाद!!

@ वंदना, थँक्यु सो मच!! प्रो वगरे नाही हो Lol

@ वावे, धन्यवाद!

@ मनस्विता, धन्यवाद!!!

@ अश्विनीमामी, धन्यवाद अमा !!

खूपच सुंदर..! हि कल्पना मुलाच्या शाळेतल्या Best out of waste स्पर्धेसाठी कामी येईल..

@ रूपाली विशे - पाटील, हो खरंच की! धन्यवाद!!
@ रघू आचार्य, धन्यवाद!
@ कविन, धन्यवाद!!
@ मनमोहन, धन्यवाद!

Pages