Submitted by रूपाली विशे - पाटील on 25 September, 2023 - 01:14
कितना बदल गया इन्सान..!!
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....
साक्षात देवी लक्ष्मी...??
___तीसुद्धा या फलाटावर ..??
तो चमकला ...
बहुरूपी असला म्हणून काय झालं रूप तर देवी
लक्ष्मीचेचं ना ..?
तो खाली वाकला .. बहुरुप्यातला देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी... मुळातच श्रद्धाळू तो...!
धनवंत हो..!!
देवीचा आशिर्वाद..!
कृतकृत्य होत तो उठला.
समोर पाहिलं..
देवी गायब..
" टिकीट प्लीज..! " तिकीट तपासनीसचा खर्जातला स्वर...
त्याने तिकीटासाठी खिशात हात घातला.
अरेच्चा...!!
पाकीट गायब..!
तो सुन्न..!
नजर ब्रिजवर जाताच...
देवीचा मुखवटा काढून फेकून देत गर्दीत पळणाऱ्या बहुरुप्याकडे हतबुद्धपणे पाहत त्याच्या मनात आलं ...
" देख तेरे संसार की हालत.... क्या हो गई भगवान... कितना बदल गया इन्सान..!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हा हा.. मस्त कथा
हा हा.. मस्त कथा

आणि मस्त लिहिलीय
भारी प्रकरण आहे....
भारी प्रकरण आहे....
जमलीय.
आई ग देवभोळा माणूस बिचारा.
आई ग देवभोळा माणूस बिचारा.
मस्त आहे.
जमलीय
जमलीय
मस्तच
मस्तच
हा हा हा मस्तच्
हा हा हा मस्तच्
खुप मस्त लिहिली आहे
खुप मस्त लिहिली आहे
धमाल !
धमाल !
भारी!
भारी!
धमाल आहे..
धमाल आहे..
मस्त लिहिली आहे .
मस्त लिहिली आहे .
बिचारा...!
बिचारा...!
मस्तच....
मस्तच....
बिचारा भक्त !
बिचारा भक्त !
मस्त
मस्त

इतके होऊनही देवावरचा विश्वास अढळ आहे त्याचा. "देख तेरे संसार की हालत.... क्या हो गई भगवान" म्हणत आहे.
छान कल्पना. मस्त जमली शशक.
मस्त आहे.
मस्त आहे.
भारी!
भारी!
कितनी बदल गयी कथा ...
कितनी बदल गयी कथा ...
काय मस्त ट्विस्ट !
लिहीत राहा
लोल , भारीच
लोल , भारीच
हाहा ट्विस्ट आवडला!
हाहा ट्विस्ट आवडला!
मस्तच.
मस्तच.
भारी
भारी
ओह... काय कलाटणी मिळते शेवटी.
ओह... काय कलाटणी मिळते शेवटी.
भारी!
भारी!
मस्तच, ट्विस्ट एकदम
मस्तच, ट्विस्ट एकदम रिअलिस्टिक आहे. आवडली.
छान
छान
छान कल्पना.
छान कल्पना.
कथा वाचून प्रतिसाद देणाऱ्या
कथा वाचून प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे मनापासून आभार..!