Submitted by संयोजक on 18 September, 2023 - 22:33

मायबोली गणेशोत्सव २०२३
वर्ष २४वे
श्रावण संपला...भाद्रपद चतुर्थी आली...सज्ज व्हा उधळण्यास गुलाल...आली गणाधिशाची स्वारी आली..
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!!!
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभं |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
गणपती बाप्पा मोरया !
सुंदर मूर्ती अन मस्त आरास!
सुंदर मूर्ती अन मस्त आरास!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
सुरेख मूर्ती आणि आरास!
सुरेख मूर्ती आणि आरास!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
सुंदर आहे आरास. गणपती बाप्पा
सुंदर आहे आरास. गणपती बाप्पा मोरया!
वाह सुरेख. गणपतीबाप्पा मोरया
वाह सुरेख. गणपतीबाप्पा मोरया.
वाह सुरेख. गणपतीबाप्पा मोरया
वाह सुरेख. गणपतीबाप्पा मोरया.
सुंदर मूर्ती!
सुंदर मूर्ती!
गणपती बाप्पा मोरया!!
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
सुरेख आरास, बाप्पाचे प्रस्सन
सुरेख आरास, बाप्पाचे प्रस्सन दर्शन
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
मंगल मुर्ती मोरया
गणेशोत्सवाचे धागे केवळ
गणेशोत्सवाचे धागे केवळ गणेशोत्सव गृपपुरते न ठेवता सार्वजनिक करावे.
गणपती बाप्पा मोरया __/\__
गणपती बाप्पा मोरया __/\__
गणपती बाप्पा मोरया।
गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया।
बाप्पा मोरया तुझी कृपादृष्टी
बाप्पा मोरया तुझी कृपादृष्टी असू दे!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी||
ॐ गं गणपतये नमः ||
ॐ गं गणपतये नमः ||
मंगलमूर्ती मोरया !!!
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभं | निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
प्रणतः क्लेशनाशाय गणानाम्
प्रणतः क्लेशनाशाय गणानाम् पतये नमः !
शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं
शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजम् |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशांतये ||
या देवी सर्वभुतेषू मात्रुरुपेण संस्थिता |
नमस्तस्त्यै नमस्तस्त्यै नमस्तस्त्यै नमो नमः ||
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदुर पाझरे वरि बरे दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे||
अजं निर्विकल्पं निराहरारमेकं
अजं निर्विकल्पं निराकारमेकं निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णम्।
परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेम।।1।।
गुणातीतमानं चिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम्।
मुनिध्येयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेम।।2।।
जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणेशं भजेम।।3।।
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| गणपती बाप्पा मोरया ||
फार सुंदर आरास !
प्रारंभी विनती करू गणपती
प्रारंभी विनती करू गणपती विद्यादयासागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा भक्तां बहू तोषवी||
स्वाती चार ओळी स्तोत्रांची
स्वाती चार ओळी स्तोत्रांची अंजुली -दर दिवशी बापांच्या चरणी वहाण्याची कल्पना फार सुंदर आहे.
पार्वतीच्या नंदना मोरया
पार्वतीच्या नंदना मोरया गजानना
सकल विघ्न नाशना गणाधिपा गजानना ||
माझी कल्पना नाही, असामी वगैरे
माझी कल्पना नाही, असामी वगैरे जुन्याजाणत्या आयडीचं पाहून शिकले आहे.
ओह ओके
ओह ओके
गजाननं भूतगणाधिसेवितं
गजाननं भूतगणाधिसेवितं
कपित्थजम्बु फलचारुभक्षणम् |
उमासुतं शोकविनाशकारकम्
नमामि विघ्नेश्वर पादपंकजम् ||
Pages