भारतीय स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा !

Submitted by ढंपस टंपू on 15 August, 2023 - 04:37

त्र्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
( विवाहीत पुरूष, बालके व बंदी सोडून).

आझादी का अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली अर्थव्यवस्था पहिल्या पाच मधे गेल्याची अभिमानास्पद गोष्ट सांगितली. तसेच पुढच्या वर्षी ती तिसर्‍या क्रमांकावर जाईल असा विश्वास व्यक्त केला. ही प्रत्येक भारतियाला अभिमानाची गोष्ट आहे.
प्रत्येक भारतियाचा ऊर अभिमानाने भरून येईल जेव्हां आपण दुसर्‍या क्रमांकावर जाऊ. चीनला मागे टाकणे सध्या शक्य नाही. त्याला चाळीस वर्षे तरी लागतील. तेव्हांही असेच समर्थ नेतृत्व देशाला मिळो ही स्वातंत्र्यदेवीच्या चरणी प्रार्थना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users