“सुचेतस पॉझी-टॉक” फ्री वेबिनार

Submitted by विनिता.झक्कास on 28 July, 2023 - 03:03
ठिकाण/पत्ता: 
ऑनलाईन सुचेतस वेबसाईट वर - लिंक पाठवली जाईल. गुगल फोर्म भरुन पाठवावा. https://www.suchetasindia.in/

हॅलो फ्रेंडस,

रोजचे प्रॉब्लेम्स फेस करून वैतागला आहांत..मनी प्रॉब्लेम आहेत..
उद्योग सेट करण्यात अडचणी आहेत....मार्ग सापडत नाहीये...

मित्रांनो, हे प्रॉब्लेम असतातच, काहीही कितीही बदलले तरी प्रॉब्लेम असतातच.
पण मग त्यांना घाबरून आपण थांबायचे का?
नाही..

एकटे झगडून कंटाळाल, गिव्हअप कराल! पण उपाय आहे..
रोजची निगेटीव्हीटी झटकून प्रत्येक दिवसाची नव्याने सुरुवात करा.
ही पॉझिटिव्हीटी मिळेल एकाच ठिकाणी..! “सुचेतस पॉझी-टॉक”
बोला, सांगा, आपले मन मोकळे झाले की मार्ग दिसतो. अंधारात प्रकाशाची एक तिरिप पण खूप मोलाची असते.
आम्ही तुमचे मित्र, मार्गदर्शक आहोत.

@ सुचेतस पॉझी-टॉक
९९२१०९५५४२
https://www.suchetasindia.in

माहितीचा स्रोत: 
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Thursday, August 3, 2023 - 06:30 to 07:30
Group content visibility: 
Use group defaults