Submitted by अश्विनीमामी on 24 July, 2023 - 04:13
दुसर्या महायुद्धा वर काढलेले चित्रपट, लिहि लेली पुस्तके डॉक्युमेंटरीज ह्यांची यादी.
१) चर्चिल हिटलर अँड अॅन अन नेसेसरी वॉर लेखक पॅट्रिक बुकॅनन
२) जन रल हाइ न्झ गुडेरिअन पँथर लीडर. जनरल गुडेरिअन
३) द सेकंड वर्ल्ड वॉर अॅण्टोन बीव्हर.
४) द सेकंड वर्ल्ड वॉर्स विक्टर डेविस
५) राइज अँड फॉल ऑफ द थ र्ड राइख. शीअरर.
६) मोसाद मायकेल बार झोहार.
७) जेरुसलेम सायमन सीबाग माँटेफिअरे.
विकिपी डिआ ऑन सेकंड वर्ल्ड वॉर. ह्यात बाकीच्या मेजर लढायांच्या लिंक्स आहेत.
नेट फ्लिक्स वरः मालिका वर्ल्ड वॉर २ इन कलर, हिटलर्स सर्कल ऑफ इव्हिल. मेजर इवेंट्स इन वर्ल्ड वॉर टू.
ह्या पुढे युट्युब वर भरपूर उपलब्ध आहे.
द पीपल्स प्रोफाइस म्हणून एक चॅनेल आहे. त्यात प्रत्येक मेन नेत्याची माहिती आहे.
अजून अपडेट करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Return to the River Kwai-
Return to the River Kwai- documentary
The Bridge on the River Kwai
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/58867
इथं मी सविस्तर यादी दिली आहे
त्यामुळे परत टाकत नाही आता
नुकताच आलेला वरुन धवन चा
नुकताच आलेला वरुन धवन चा बवाल.
त्यावरून बवाल झाला. इस्रायलने
त्यावरून बवाल झाला. इस्रायलने काहीतरी हरकत घेतली आहे. ज्युंच्या संहाराचं त्यात ट्रिव्हियलायझेशन केलं की असंच काही कारण दिलंय.
हिरा, आशुचँप तुमच्या पोस्ट
हिरा, आशुचँप तुमच्या पोस्ट आवडल्यात. माहिती मधे भर पडली म्हणून धन्यवाद.
आभार उदय!
आभार उदय!
क्युरिऑसिटी स्ट्रीम हे
क्युरिऑसिटी स्ट्रीम हे डॉक्युमेंटरीज चे चॅनेल प्राइम वर उपलब्ध आहे. त्याची वर्गणी भरली. तर त्यात लास्ट सिक्रेट्स ऑफ द थर्ड राइख एक डॉक्यु सीरीज आहे. उत्तम बनवली आहे. हेड्रिक ची हत्या ( ह्यावर एक सिनेमा पण आहे नेटफ्लिक्स वर तो ही छानच आहे.)
नाझी गोल्ड, हिटलर अॅज अ पेशंट असे अनेक भाग आहेत.
शिवाय हिटलर च्या प्रत्येक हाताखालच्या माणसा बद्दल एक दीड तासाच्या डॉक्युमेंटरी उपलब्ध आहेत यु ट्युब वर. जसे की. हिमलर, गोबेल्स व त्याची बायको, मेंगले, लुफतवाफेचा चीफ, हेड्रिक, ऑशवित्झ चा कमांडंट मन सुन्न करून टाकतात.
नाझी टायमातल्या होम मुव्हीज अशी पण एक फिल्म आहे युट्युब वर प्रभावी प्रचार तंत्र!!! नाझी प्रिन्सेसेस म्हणून आहे.
किंग ( अॅबिड्केटेड) एडवर्ड
किंग ( अॅबिड्केटेड) एडवर्ड व वॅलिस सिंपसन हे नाझी सिंपथायझर होते. त्यांच्यावरही दोन तीन फिल्म्स आहेत. विचित्र विचित्र घटना.
द वॉरलॉ र्ड्स म्हणून एक सीरीज आहे. हि टलर, चर्चिल , स्टालिन व रुझवेल्ट ह्यांवर आहे. सर्व एक ते दीड तासांच्या फिल्म्स आहेत.
महायुद्ध प्रेमी वाचकांनो नेट
महायुद्ध प्रेमी वाचकांनो नेट फ्लिक्स वर एक नवा शो आला आहे तो नक्की बघा. वर्ल्ड वॉर टू फ्रॉम द फ्रंटलाइन्स. ह्यात खरंच नवे व कलराइज्ड उत्तम क्वालिटी फुटेज आहे. व साध्या लोकांच्या कथा जास्त आहेत. जसे सैनिक , नाग रिक, बरेच फुटेज व नॅरेशन अंगावर येते असे च आहे.
पण प्रोग्रम ची क्वालि टी फार छान आहे. नवे फुटेज नव्या युद्धस्य कथा आहेत. पहिले थोडा अभ्यास करुन मगच ही बघा. सहा की सात भाग आहेत. चौथ्या भागात आत्ताशी न्युरेंबर्ग १९४३ परेन्त आले आहे. नाइंट बाँबिन्ग दाखवत आहेत.
मला युट्युब वर पण एक नवी सीरीज सापडली ती ही छान आहे व वेगळी माहिती देणा री आहे. नाव बघुन लिहिते. हिस्ट्री हिट्स च्यानेल बहुतेक.
अश्विनीमामी, मी पूर्ण पाहिली,
अश्विनीमामी, मी पूर्ण पाहिली, युध्द संपल्यानंतरच्या प्रतिक्रिया अंतर्मुख करतात
खूप सुंदर आहे.
ऑल द लाईट वुई कॅनॉट सी दे
ऑल द लाईट वुई कॅनॉट सी दे खील उत्तम मालिका आहे
इजिप्त मधून एक युद्ध कैदी -
इजिप्त मधून एक युद्ध कैदी - बहुतेक ब्रिटिश - अशक्य पद्धतीने ट्रक मधून कोंबून आणतात. उपास मार, तिथेच उभ्या उभ्या मृत्यु मग रात्री ट्रक थांबवून कुठेतरी ते आजचे मेलेले फेकून देत. असे करत हे लोक इटलीत येतात. तिथे चालत यात्रा काढतात. इटालिअन लोक त्यांना मारतात शिव्या देतात अंगावर थुंकतात. पण ह्या कैद्याला एक छोटी मुलगी हातात लपवून एक मोठे पीच चे फळ देते. व तो ही चालता चालता हातात लपवून ते रसाळ पीच खातो. जगातले हे सर्वात सुंदर पीच आहे असे तो म्हणतो. व परत कधी तरी अशी परिस्थिती आली तरी मी समजे न जगात कुठेतरी एक मुलगी पीच घेउन उभी आहे आपल्या साठी. हे मला इतके म्हणजे इतके भावले. खूप शिक ण्या सारखे आहे ह्या युद्धातून.
अश्विनीमामी ........>>>>>>>>>
अश्विनीमामी ........>>>>>>>>>>खूप शिक ण्या सारखे आहे ह्या युद्धातून.>>> अगदी हृदयस्पर्शी
महायुद्ध प्रेमी >> हे शब्द
महायुद्ध प्रेमी >> हे शब्द वाचून क्षणभर दचकलो.
आज मला कोणीतरी Darkest hour
आज मला कोणीतरी Darkest hour हा चित्रपट सुचवला आहे.
https://www.imdb.com/title/tt4555426/
You tube war ek bunker
You tube war ek bunker navacha pan aahe anthony Hopkins chakk. Watch list madhe aahe
I putvon something to help fall asleep usme ek Eva Braun ka documentary hai. Sweet music. Pan to delusional manic depressive person. Zop tar lagli pan iam firmly on the side of victims so sodun dile.
https://www.imdb.com/title
https://www.imdb.com/title/tt8571630/
Wars Don't End
नॉर्वेजियन स्त्रियांना जर्मन सैनिकांपासून झालेल्या मुलांचा पुढे त्यांच्याच देशवासीयांनी छळ केला त्याची कथा. त्यांच्या मातांनाही अत्यंत क्रूरपणे वागवलं.
भरत नाही बघवत खरच रडू आले.
भरत नाही बघवत
खरच रडू आले. लहान मुले नाही बघवत 
टेरिबल!!! टेरिबल!!!!
Pages