" "

Submitted by केशवकूल on 18 May, 2023 - 23:12

मी पण!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त खुसखुशीत
सुरवात.... दोन भावंडं त्यात बबड्याचं निरागसपण मस्तच...पिधान युती...आपण लहानपणापासून भयग्रस्त असतो म्हणून पाडगावकर "सलाम" कविता लिहितात...
नतंर बबडू गडक-यांचा विसरभोळा गोकूळ...मार गाठीवर गाठी...
छान....एक वेगळं लेखन... अजून येऊ द्या.

दत्तात्रयजी
आभार.
ह्यातला ८०% भाग मी अनुभवलेला आहे.
जर कोणी वाचक न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग मध्ये शिकलेले असतील तर त्यांना हे रिलेट व्हावे.
बबड्याचा प्रॉब्लेम आहे कि इच्छा नसली तरी तो काल प्रवास करतोय.
दुसऱ्या भागात मी बबड्याची वाट लावणार आहे.

>>>ह्यातला ८०% भाग मी अनुभवलेला आहे.>>>>
यातला निरागसपणा किती %? Happy
बबड्याच्या भावाचं पिवळा हत्ती चाणाक्षपण किती? Happy
लादलेलं विसराळूपण किती ? Happy
मुद्दाम भूतकाळात जगणं किती? Happy

@ हीरा
@अज्ञानी
आपले आभार.
पाच पाटील कुठे नाहीसे झाले आहेत? त्यांची आठवण झाली.>>> कहा राजा भोज , कहा गंगू तेली. पाच पाटील हे महान लेखक होते.
शैली पांघरली आहे असं वाटलं नाहीं.>> मी सगळ्या प्रकारचे लिहितो.
माझे नाव आहे केशव कुलकर्णी.