Submitted by ढंपस टंपू on 5 May, 2023 - 01:19
चला खेळ खेळूयात.
- कोडे घालणार्याने एखादी पाककृती द्यायची. त्यावरून इतरांनी त्याचे नाव ओळखायचे
- कोडे घालताना ते सोपे, अवघड कसेही चालेल.
- लवकर सापडू नये म्हणून साहीत्य दिले नाही तरी चालेल.
- साहीत्यातल्या काही जिनसांची नावे कोड्यातून किंवा समानार्थी शब्दातून दिले तरी चालेल.
- कल्पकतेला लिमिट नाही.
- पाककृती ऐवजी साहीत्य सुद्धा देऊ शकता.
- फोटो वरून पदार्थ ओळखायला सुद्धा सांगू शकता.
- एक सारखे दिसणारे अनेक पदार्थ असतील तर कोडे घालणार्याचे उत्तर अंतिम असेल.
- कोडे घालणार्याने उत्तर द्यावे.
चला, सुरूवात करूयात.
प्रत्येक कोड्याला नंबर टाकावा.
पहिले कोडे सुटले कि दुसरे द्या.
जर पहिले कोडे बराच काळ सुटत नसेल आणि कोडेकर्ता फरार असेल तर बहुमताने पुढे चाल घ्यावी.
शक्यतो देशी / माहितीच्या रेसिपीज असू द्याव्यात. (इतरही चालतील. पण ओळखू येण्यासारख्या असाव्यात)
नवीनच शोधून काढलेल्या रेसिपीज देताना त्या काही महीन्यांपूर्वी कुठे न कुठे प्रसिद्ध झालेल्या असाव्यात.
कोडे क्रमांक १ द्यायच्या आधीच इथे कोडे आले पण. 
त्यामुळे ते क्रमांक दोन होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कैरीची लौंजी ( मराठीत काय
कैरीची लौंजी ( मराठीत काय म्हणतात?)
कैरीच्या बारीक फोडींचे ताजे
कैरीच्या बारीक फोडींचे ताजे लोणचे (आमच्याकडे याला कैरीच फुटं म्हणतात)
धाग मस्त आहे.
धाग मस्त आहे.
(No subject)
काही कळत नाही काय आहे फोटो
काही कळत नाही काय आहे फोटो मोठा hava होता ..
मोदक कढी?
मोदक कढी?
मोदकाच्या आकाराचे नॉन व्हेज
मोदकाच्या आकाराचे नॉन व्हेज दिसतेय.
मोदक कढी?
मोदक कढी?
>>>>
हो.. पण मोदक आमटी*
फोटो पोस्ट केला खरा.. पण मलाच
फोटो पोस्ट केला खरा.. पण मलाच नंतर वाटलं की ओळखता येईल की नाही..

पण मोदक आहे हे समजतंय..
दिन बन गया मेरा
मागे पाककृतीत आलेले ना तिखट
मागे पाककृती स्पर्धेत आलेले ना तिखट मोदक आमटी
हे ओळखा!!
हे ओळखा!!
बनमिसळ,
बनमिसळ,
बन रस्सम
बन रस्सम
पावभाजी
पावभाजी
उत्तर काय आहे याचे ..
उत्तर काय आहे याचे ..
चुकीच्या ठिकाणी मागवलेला
चुकीच्या ठिकाणी मागवलेला चुकीचा पदार्थ
बाणेरच्या एका आंग्लाळलेल्या हॉटेलात हा पदार्थ "मिसळ" म्हणून सर्व्ह केला जात होता
हाहाहा, ग्लोबल मिसळ.
हाहाहा, ग्लोबल मिसळ.
मिसळ
मिसळ
ये मिसळ नही मिलॉर्ड! मराठी
ये मिसळ नही मिलॉर्ड! मराठी पाककला की बदनामी की एक मिसाल है!
@मानव
@मानव
>> ये मिसळ नही.... मिसाल है!
>> ये मिसळ नही.... मिसाल है!
वाह वाह!!
तो मैने बरोबर ओळखा था ना !
तो मैने बरोबर ओळखा था ना !
ओळखा
ओळखा
नाचणीचा अप्पा? सार/रस्सम?
नाचणीचा अप्पा? सार/रस्सम?
>>>>ऑक्क? दिवस गेलेत की काय?
>>>>ऑक्क?
अन्न पाहून , उलटी येतेय म्हणुन विचारलं.
दिवस गेलेत की काय?
ओह्ह्ह्ह ओके धन्यवाद.
ओह्ह्ह्ह ओके
धन्यवाद.
Raggi मुद्दे rassam
Raggi मुद्दे rassam
अमुपरी पूर्ण गुण.
अमुपरी पूर्ण गुण.

सामो अर्धे गुण.
रागी अप्पम
रागी अप्पम
सोप्पं आहे.
सोप्पं आहे.
Pages