.

Submitted by अज्ञातवासी on 28 April, 2023 - 03:24

....

कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही आवडलंं. मानसचा हा पैलू नाही आवडला. कथा मायबोलीच्या स्टाईल वर चालली आहे. तो,ती, अजून एक तो. त्रिकोण. इतके दिवस "मॉबी डिक" स्टाईल झपाटलेल्या नायकाची कथा आता प्रेम कथा होतीय की काय असे वाटू लागले आहे. अस करू नका सर! Do not distroy मानस.
frankly मला ज्युली आवडली.

सर नका म्हणू हो, तो बहुमान एकाच सरांचा आहे इथे. Lol
आणि तुमच्या प्रांजळ प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.
म्हणेन की ही कथा अजून संपलेली नाहीये. हा तर फक्त एक भाग आहे. Happy

मानस अनुवर give up करतोय की काय? जे काही करायला हवंय ते मानस नेच करायला हवंय... मानस आवडतोय हळूहळू. बघू पुढे काय होतंय ते. लवकर येऊद्या पुढचा भाग. पू. ले. शु.

ज्युली गडबड वाटतेय. मानस ने जास्त विश्वास नकोय ठेवायला कोणावर. एकतर ज्युली मानसlaa धोका देईल नाहीतर त्याच्या प्रेमात पडेल .

@ आकाशगंगा - धन्यवाद! आजपर्यंत मानसचा प्रवास बघता, तो गिव्ह अप करणार नाहीच. एवढा वीक तो असता, तर इतका पुढे तो आला नसताच...
त्याचं अनुवर इतकं प्रेम आहे की त्या प्रेमासाठी तो दूर राहायलाही तयार आहे, आणि अनु तयार असलीच तर सगळ्या जगाशी लढायला सुद्धा... म्हणून हे सगळं अनुवरच डीपेंड आहे.
इट्स जस्ट, तो अनुमुळे हळवा झालाय खूप, पण त्या हळवेपणात सुद्धा एक जिद्द आहे. तिला जिंकण्याची, तिच्यासाठी जग जिंकण्याची. Happy
हे इतकं यासाठी लिहितोय कारण पुढील काही भागात हेच सगळं येईन.
ज्युलीचं म्हणाल तर अजून कथा भरपूर बाकी आहे.

अनु तयार असलीच तर सगळ्या जगाशी लढायला सुद्धा>>>
तेच ते . प्रियकर आणि प्रेयसी यांनी मिळून नवऱ्याचा खून केला.
अश्या बातम्या आपण पेपरात रोज वाचतोच की.
अस काही करू नका. त्या लेव्हल वर उतरू नका.
अर्थात कथेचे मालक तुम्ही आहात. मी का म्हणून त्यात ढवळाढवळ करावी?
पु ले शु

....

@गौरी - धन्यवाद!

खरं पाहता हे अपेक्षितच वळण होतं असं म्हणता येईल. पुढील काही भाग त्याचं वळणाने जातील.