धाम

Submitted by पाटील on 25 April, 2023 - 23:59

FB_IMG_1682073933350.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह मस्तच!
नुकतेच केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आल्याचे वाचनात आले होते (अक्षय तृतियेला उघडतात)
आणि आज हे चित्र.
केदारनाथ चेच आहे ना !

नेहमी हे देऊळ थोडे उंचावर ( पायऱ्या चढून वर) असे फोटोत पाहण्याची सवय झाली आहे. मागे झालेल्या महापूराने पुढचा भाग मातीने भरून वर आला आहे का?