Submitted by कुमार१ on 25 April, 2023 - 01:03
उन्हाची काहीली वाढते आहे आणि तापमान दिवसागणिक चढते आहे..
आपली घरे बाहेरून तापल्यानंतर आपल्याला नको असणारी ‘ती’ घरात कुठल्या ना कुठल्या फटीतून शिरकाव करतेच..
‘तिला’ पाहिले रे पाहिले की,
“इss .. नको, शी !”
असा आवाज कुटुंबातून येणारच !
तर ही आपली पाहुणी ! बघा इथे कशी तिची शिकार करते आहे आणि आपल्याला नको असलेल्या एका जीवाचा खात्मा करणार आहे…..
..
..
सरपटणारी 'ती' आवडत नसेल तर इथेच थांबा !
..
..
(एका उन्हाळी शिबिराला गेलो असताना मोबाईल कॅमेऱ्याने टिपलेला हा क्षण).
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विविध धर्मातील कर्मकांडे ह्या
...
केकू
कुमार सर, फोटो मस्त टिपलाय!
कुमार सर, फोटो मस्त टिपलाय!
डॉक्टर, तुम्ही herpetophobia
डॉक्टर, तुम्ही herpetophobia असणाऱ्या लोकांसाठी alert द्यायला हवा
वरील सर्वांना धन्यवाद !
वरील सर्वांना धन्यवाद !
herpetophobia
>>
होय, खरं आहे !
म्हणूनच धाडकन एकदम फोटो नाही दिलेला. थोडे वर्णन करत करत तिकडे पोचलो आहे..
मीरा
मीरा
तुमच्या म्हणण्यानुसार लेख संपादन करून इशारा दिला आहे !!