Submitted by अज्ञातवासी on 17 April, 2023 - 11:46
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
....
कधीतरी ही कथा वेगळ्या रुपात पूर्ण करेन... माफ करा...
हा भाग सगळ्यात जास्त रंगलाय!
हा भाग सगळ्यात जास्त रंगलाय! आता पुढे काय होणार? उत्कंठा वाढत चाललीय!
Mastach! Take Care.
Mastach! Take Care.
काळजी घ्या, तब्येत सांभाळा
काळजी घ्या, तब्येत सांभाळा लेखक महोदय
हा भाग छान झाला तरी ज्यांनी अज्ञातवासी वाचलं आहे त्यांच्या साठी थोडस अपेक्षित होत (७ व्या भागाच्या प्रतिसादात मला तस वाटलं होत), मानस आणि डिसोजा च नाट्य अजून थोड खुलयाला हवं होत, ....कुणी कुणाला आपल्या जाळ्यात ओढल आणि ते ही दादासाहेबांना दाद लागू न देता ...
पण ही कादंबरी भन्नाट आहे, वेबसिरिज पेक्षा जास्त खिळवून ठेवणारी ....व्यसन लावणारी
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
अंमली अजून वाचायला सुरू
अंमली अजून वाचायला सुरू केलेली नाही, नंतर सलग वाचेन. पण मी अज्ञातवासीचे २ नी seasons वाचले, तिसऱ्या season ची वाट बघतेय. खूप कमाल लिहिलंय तुम्ही! खूप सुंदर! A Perfect Suspense thriller! माझ्या नकळत एकापाठोपाठ एक सलग भाग वाचले, प्रतिसाद लिहायचं विसरून गेले……तब्येतीची काळजी घ्या आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
<<<आजारपणामुळे भाग टाकायला
<<<आजारपणामुळे भाग टाकायला झालेल्या अक्षम्य विलंबसाठी मनापासून माफी!>>>
अक्षम्य वगैरे म्हणू नका. तब्येत ठीक नसताना नवीन भाग टाकलात याबद्दल उलट आम्ही वाचकांनीच धन्यवाद म्हटले पाहिजे. तब्येतीची काळजी घ्या. तज्ज्ञांचा सल्ला घेतलात का? लवकर बरे व्हा या शुभेच्छा.
>>>>>अक्षम्य वगैरे म्हणू नका.
>>>>>अक्षम्य वगैरे म्हणू नका. तब्येत ठीक नसताना नवीन भाग टाकलात याबद्दल उलट आम्ही वाचकांनीच धन्यवाद म्हटले पाहिजे.>>>>
अगदी बरोबर
इथे लेखक आपली हौस म्हणून कथा पोस्ट करतात आणि ती सगळ्या सभासदांना फुकट मिळते, तेंव्हा वाचकांनी थोडा धीर धरायला हवा.
लेखकांना एवढीच विनंती आहे की कथा अर्धवट सोडू नका
अंमली आणि अज्ञातवासी पूर्ण होईल यात शंका नाही
अज्ञातवासी.
अज्ञातवासी.
माझ्याकडे पैसा असता तर मी ह्या कथावस्तुवर सुपरहीट पिक्चर बनवला असता आणि डायलोग्स तुमच्या कडून लिहून घेतले असते.
ती? Anxious...
ती?
Anxious...
हे सगळं काल्पनिक वाटतं नाही...
@ केशवकुल - धन्यवाद!
@ केशवकुल - धन्यवाद!
@आनिकु - धन्यवाद!
@मन्या - धन्यवाद! हो आता बरीच रीकवरी आहे.
डिसुझा आणि मानस म्हणाल तर तो एक स्पेसिफिक सबप्लॉट बनत होता, पण विस्तारभयास्तव काढून टाकला.
@sanjana25 - धन्यवाद! अज्ञातवासी खूप मोठी आहे हो, खूप बाकी आहे अजून अंमली संपायलाही अजून वेळ लागेल.
@धनवन्ती - धन्यवाद! हो, तज्ञांमुळेच आता बरा आहे. आता असं वाटतय की पूर्ण बरा होईन.
@manya - धन्यवाद! याउलट माझं मत असं आहे, की जिथे लिखाणाला वाचकच नाही अशी ओरड असते, तिथे तुमच्यासारख्या वाचकांचा वाचकाश्रय लाभला, तर लेखकाने त्याचं भान ठेवायला हवं.
@केशवकूल - भविष्यात कधीतरी चित्रपट बनेन आणि त्यात मीच हिरो असेन अशी आशा बाळगतो.
@ दत्तात्रय साळुंके - धन्यवाद, आणि नो कमेंट्स.
@केशवकूल - भविष्यात कधीतरी
@केशवकूल - भविष्यात कधीतरी चित्रपट बनेन आणि त्यात मीच हिरो असेन अशी आशा बाळगतो.
Why not! आगे बढो दादा.
हे सगळं काल्पनिक वाटत नाही
हे सगळं काल्पनिक वाटत नाही असं हवं.
इथून सगळे गायब का केले ?
इथून सगळे गायब का केले ?