Submitted by मी अमि on 10 April, 2023 - 02:40
नव्या शैक्षणिक धोरणा बाबत खुप चर्चा सुरु आहे. आज वाच्ले की पारंपारिक विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखा बंद करुन वेगवेगळे विषय एकत्र शिकण्याची मुभा असेल. या बद्दल इथे चर्चा करू. हे बदल पुढिल पीढीच्या भवितव्याच्या द्रूष्टीने महत्वाचे आहेत. खुप प्रशंसनीय सुद्धा आहेत. आपण इथे साधक बाधक चर्चा करु
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चर्चा करण्या इतके काहीही
चर्चा करण्याइतके काहीही माहीत नाही.
वाचायला मात्र आवडेल.
हे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हे माहीत करून घ्यायचे असल्यास
https://ncf.ncert.gov.in/#/web/home
ही बेवसाइट सुचवली गेली आहे.
माहिती मिळवण्याचे अजून काही स्त्रोत असतील तर त्या बद्दल इथे सांगा.
लिंक बद्दल धन्यवाद. एका
लिंक बद्दल धन्यवाद. एका पानावर सर्व्हे ची लिंक आहे. तो सर्व्हे पुर्ण केला. सर्व पालकांनी करावा कारण आपल्याला काय हवय ते ढोबळ मानाने तिथे नोंदवले जाईल
इतर माहिती वाचतेय
इतर माहिती वाचतेय