बागकाम अमेरीका २०२३

Submitted by स्वाती२ on 16 February, 2023 - 13:07

या वर्षीच्या बागकामाच्या गप्पांसाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली काय मस्त!
ते दुधीभोपळे किती गोड दिसतायत.
हुरडा! सहीच.

वाह! भारी बाग अंजली. बागेचे वरून दिसणारे (टॉप व्हू) फोटो टाक ना.. म्हणजे ले आऊटचा अंदाज येईल.

बाकी मीपुणेकर तिकडे कॅलिफोर्नियाचं कोकण करत असते, तू इकडे कॅरोलीनाचं सोलापूर केलस की Happy

लोकहो, लॉन मोवर ह्या विषयावर जरा ज्ञानकण उधळा. आम्ही पहिल्यांदाच घेणार आहोत. कुठला ब्रँड, काय असावं / काय नसलं तर चालतं. एकूणच माहिती हवी आहे.

Pages