प्रेम

Submitted by चंदन सोनाये on 14 January, 2023 - 12:42

फुलांचे ताटवे फुलावे
प्रेम बहरून यावे
तुळशीच्या दिव्यासवे
प्रेम हृदयात तेवावे...

Group content visibility: 
Use group defaults