Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाहीतर सरळ नवीन धागा काढा >>>
नाहीतर सरळ नवीन धागा काढा >>> +१ फा. नवीन बखर तयार होऊदे
थँक्स अनु
थँक्स अनु
नायिकेला मिठीत नई घेणार तर मग
नायिकेला मिठीत नई घेणार तर मग काय गव्हाची गोणी असल्यासारखं पाठीवर घेणारे का

दम लगाके हैश्या!
दम लगाके हैश्या!
मिठीत घेण्याबद्दल माझी हरकत
मिठीत घेण्याबद्दल माझी हरकत नाहीये
पण गोळी का खावी पाठीवर, किंवा सुरा का झेलावा पाठीवर
मिठीत घेऊन बाजूला आदळण्याचा चांगला ऑप्शन आहे ना.
धोखा राउंड the कॉर्नर पाहिला
धोखा राउंड the कॉर्नर पाहिला ... जबरदस्त ट्विस्ट्स अँड टर्न्स...
अपारशक्ती आणि आर माधवन ...
(No subject)
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी पाठ माझी असं म्हणायचं असेल>>>>
के ड्रामात जनरली हिरो बॉस आणि
के ड्रामात जनरली हिरो बॉस आणि हिर्विण सेक्रेटरी अस्ते काय?
ओळखलंत का सर मला हिर्विण आली कोणी
कपडे होते फारच टापटीप डोळ्यांमध्ये पाणी
आधी हसली नंतर लाजली म्हटली वरती पाहून
'फारच दिवस होऊन गेले ताटातूट होऊन
सासरवाशीण पोरीसारखी तुमच्या कंपनीत नांदली
गैरसमज झाल्यानंतर पेपर टाकून गेली
बॉस दुरावला, चार्म गेला, होते नव्हते गेले
आठवण म्हणून फ्रेंडझोन झालेले एखाद-दोन मित्र ठेवले
नव्या ठिकाणी टारगट लोकांत स्पाइंग करत फिरते आहे
गॅगस्टरांचा डोळा चुकवत सर आता पळते आहे'
पाठीमागे नजर जाताच बंदूकधारी दिसला
हिरो आता सोबत असताना एकटेपणा कसला?
'सोडून दिला जॉब तरी सोडलं नाही कोणा,
पाठीवरती गोळ्या झेलत 'मिठीत ये' म्हणा'
ह.पा. के ड्रामा म्हणजे काय?
ह.पा.
के ड्रामा म्हणजे काय?
कोरियन
कोरियन ड्रामा
सर्वसाधारण कोरियन चिकवा - ह्याचं सार वरच्या कवितेत मांडायचा प्रयत्न केला आहे.
के ड्रामात पण हिरविण मधे येऊन
के ड्रामात पण हिरविण मधे येऊन गोळी झेलते का ?
हेलन पण त्याच भागातली, मंगोलियन रेसची (बर्मा) असल्याने तिने अशी कामे मागून घेतली असतील मग, आख्ख्या आयुष्यात खूप गोळ्या खाल्ल्यात बिचारीनं.
कवितेत तरी हिरोने गोळ्या
कवितेत तरी हिरोने गोळ्या झेलणे हिर्विणीला एक्स्पेक्टेड आहे. बाकी खुलासा के-तज्ज्ञांनी करावा.
हपा
हपा
कोरीयन कविता
कोरीयन कविता
हपा तुम्ही महान आहात
हपा तुम्ही महान आहात
के ड्रामा मध्ये नायक श्रीमंत, किंवा एकदम थेट राजघराण्यातील आणि नायिका गरीब वर्किंग क्लास मधली असते.किंवा नायक नायिकेपेक्षा गरीब असला तर तो जबरदस्त हॅण्डसम, हुशार,मल्टी टास्कर, कामात स्टार परफॉर्मन्स वाला असतो(एन्काऊंटर मधला पार्क बो गम किंवा चाचाचा मधला खळ्याधारी पंटर)
के कविता = कोरीयन कविता.
के कविता = कोरीयन कविता. काय चूक आहे त्यात ?
कुणी कुणी कुसुमाग्रजांची कविता म्हणतात.
Home town cha cha hero simply
Home town cha cha hero simply too cute.
ह.पा.
ह.पा.
फारएण्ड, ती लिंक भारी आहे.
बरं आता कोणीतरी फॉर अ चेंज
बरं आता कोणीतरी फॉर अ चेंज एखादा चित्रपट कसा वाटला यावर लिहा पाहू!
धाग्यात लोणच्याइतकं अवांतर झालं की मजा येते. धाग्याचंच लोणचं झालं म्हणजे ....
हा धागा असाच चालतो
हा धागा असाच चालतो
लोकं ईथे फक्त चिकवा लिहू लागले की मजा गेली धाग्याची
चित्रपट क्रिकेट राजकारण आणि खादाडी या विषयांची मजा त्यासंबंधित अवांतर चर्चेतच आहे.
बरं मग
बरं मग
ऑब्जेक्शन ओव्हररुल्ड.
तुंबाड २.० आला आहे
तुंबाड २.० आला आहे मल्याळममध्ये. एक सोडून दोन हस्तर आहेत. तुंबाडचा थरार नाहीये पण केरळाचा निसर्ग मस्तच पकडला आहे कॅमेर्यात
कुमारी - नेटफ्लिक्स
तुंबाड-२ कुठे बघितला माधव?
तुंबाड-२ कुठे बघितला माधव?
कुमारी - netflix हाच तुंबाड २
कुमारी - netflix हाच तुंबाड २ सारखा आहे म्हणायचे असेल.
कॉमी, बरोबर. तुंबाड २ =
कॉमी, बरोबर. तुंबाड २ = कुमारी (नेटफ्लिक्सवर आहे)
चित्रपटाची सुरुवात तर थेट तुंबाडसारखीच आहे. आधी वाटले तुंबाडचा रिमेक आहे की काय. पण पुढे कथा थोडी वेगळी होते. पण तुंबाडशी अनेक साम्यस्थळे आहेत. तुंबाडमध्ये पैशाची हाव होती यात सत्तेची हाव आहे.
ओके. धन्यवाद. बघतो.
ओके. धन्यवाद. बघतो.
कोरीयन कविता, हाहाहा.
कोरीयन कविता, हाहाहा.
बाय द वे तुंबाड एक कुठे बघता येईल. नेटफ्लिक्स नाहीये, झी ५ नाहीये आमच्याकडे.
प्राईम वर आहे
प्राईम वर आहे
थँक्स अनु, प्राईम आहे.
थँक्स अनु, प्राईम आहे.
हे घ्या तुंबाड २
हे घ्या तुंबाड २
https://www.youtube.com/watch?v=RObQHexDhVM
युट्यूबवर एकदम फ्रेंडली वातावरण आहे. कुणीही कुणाच्याही गाजलेल्या मूव्हीजचा पार्ट २ बनवू शकतो. असे पार्ट २ एकच असायची काही गरज नाही.
( तुंबाडच्या निर्मात्याने पार्ट २ ची तयारी चालवली आहे. एसआरके पैसा लावणार आहे. लेखक दिग्दर्शकाने पार्ट २ काढणार नाही असे जाहीर केले होते).
Pages