सरडा.....दिवसा टिपलेला......आणि रात्रीदेखिल !!!!

Submitted by भालचन्द्र on 3 June, 2009 - 12:11

पहील्या फोटोतला सरडा शिष्ठ आणि दुसर्‍या फोटोतला सरडा 'झिंगून' लुडकल्यासारखा वाटतोय. Happy

मस्त. दिवसा एक रन्ग आणी रात्री एक. सरडाच तो!

वाह! क्या बात है!
पहिल्या फोटोतला sharpness सही ... great background blurr.

परागकण

भालचंद्रजी, मानलं बुवा तुम्हाला. जबरदस्त फोटोग्राफी !!!
किती वर्षांची तपश्चर्या आहे? शिकवणी चालू केली आहे का लवकरच करणार?
दादा, आम्ही तयार आहोत शिकवणीसाठी.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

Happy हे हे, अगदी मलाही मृण्मयीसारखंच वाटलं. फोटो दोन्हीही चांगले आहेत.

पहील्या फोटोतला सरडा शिष्ठ आणि दुसर्‍या फोटोतला सरडा 'झिंगून' लुडकल्यासारखा वाटतोय

>>> पहिल्यातला शिष्ठ माणुस, दुसर्‍यात रात्री टींग झालाय ! Proud