"हस्तकला उपक्रम - २ :* छोटे कुंभार ." - माहिरा-वय-साडेचार वर्षे - (मायबोली आयडी- mrunali.samad).

Submitted by mrunali.samad on 10 September, 2022 - 11:02

दादाने पार्टिसीपेट केलं, मग मी पण करणार म्हणून माहिराचे हे प्ले डो एनिमल्स Happy
IMG_20220910_201403.JPG
१. बेबी टेडी.

IMG_20220910_201422.JPG
३.बेडूक

IMG_20220910_201441.JPG
३.क्रोकोडाईल

IMG_20220910_201849.JPG
४.चुलबुला किडा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांना थँक्स!

चुलबुला किडा आवडता आहे..दिवसातून कितीदा तरी मोडत बसते पुन्हा बनवते.

मस्त केलं आहे.
प्ले डो माझा पण आवडता खेळ आहे.
मुलीकडे गेले की मुलगी आणते माझ्यासाठी ही एक तिच्या मुलांबरोबर Happy

छानच बनवलंय.
चुलबुला किडा विशेष आवडला

माहिरा.gif

पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.

हस्तकला उपक्रम - २  छोटे कुंभार . - माहिरा.jpg

Pages