हस्त लेखन स्पर्धा - मोठा गट - प्रिया रुजु

Submitted by Priya ruju on 10 September, 2022 - 10:11

पहिल्यांदाच फोटो टाकत असल्याने नीट जमत
नाही. क्षमस्व.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!

धन्यावाद ऋ.
फोटो टाकणे काही केल्या जमेना.

खूप सुंदर अक्षर. सगळी अक्षरे एकाच उंचीची. हृदय मधल्या हृ चे पोट त्यात ऋ कोरावा लागल्यामुळे कधी कधी मोठे होते. इथे अगदी प्रमाणात आहे.