पाककृती स्पर्धा क्र १- तिरंगी पदार्थ- अतरंगी

Submitted by अतरंगी on 10 September, 2022 - 04:14

पूर्वतयारीचा वेळ:
१० मिनिटे
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:

घटक क्र १:- भिजवलेले वाल (एक मुठ)
घटक क्र २:- पालक ( एक वाटी)
घटक क्र ३:- गाजर (एक)
घटक क्र ४: डाळींब (एक)

IMG_5248.jpgIMG_5250.jpgIMG_5254.jpgIMG_5257.jpg

कृती:-
वाल धुवून, वाफवून घ्या.
डाळींब सोलून घ्या.
पालक निवडून घ्या.
गाजर किसून घ्या.

सगळे एकत्र करुन खावा.

IMG_5391.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त च हे ही करुन बघण्यात येइल आज बेबी पालक पाने व मशरुम आलेल्या आहेत. गाजरे आलेली आहेत. डब्यात नेता येइल. साखर मीठ लिंबू दाण कूट घालेन ज रा चव यायला. कोथिंबीर पण.

सॅलड मस्त दिसते आहे.
पहिला फोटो छान आहे. मला आधी वाटले हाच मुख्य पदार्थ आहे. मग वाटले शेवग्याची शेंग कच्चीच दिसते तर ती कशी खाणार? पाककृती गडबडली वाटते. तेव्हढ्यात पुढचा फोटो दिसला.