Submitted by _मयुरी_ on 9 September, 2022 - 09:45

हस्तकला उपक्रम १
नाव - मिताली
पेन्सिल च्या कचरा पासून ड्रेस करु अशी कल्पना तिला आली... मग गुगल च्या मदतीने वरील चित्र काढले लेकीने आज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कसलं भारी दिसतेय ते !! मस्तच
कसलं भारी दिसतेय ते !! मस्तच
सुंदर!
सुंदर!
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा
पुढच्या गणेशोत्सवात सुद्धा असेच उत्साहाने सहभागी व्हा !
उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला खालील विशेष पुरस्कार देण्यात येत आहे.
अभिनंदन!
अभिनंदन!
धन्यवाद संयोजक आणि सर्वांचे
धन्यवाद संयोजक आणि सर्वांचे आभार _/\_
Pages