हस्तलेखन स्पर्धा - छोटा गट - मुग्धटली - छोट्या दोस्ताचे नाव - समर्थ

Submitted by मुग्धटली on 8 September, 2022 - 13:15

स्पर्धकाचे नाव:- समर्थ रानडे
वय ६
त्याला लिहायला सोपं असेल असं काहीतरी हवं होतं, म्हणून सासुबाईंनी तुनळीवर शोधलं असताना तिरंग्यातील तीन रंगाच महत्त्व सांगणारं हे गाणं सापडलं

20220908_223247.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त समर्थ!
खालची रंग फेकणारी जेट्स तर फारच आवडली Happy

अरे वा, किती सुरेख वळणदार अक्षर आहे समर्थचं. चित्रही किती छान काढली आहेत. झेंडा किती छान रंगवला आहे आणि रंग उधळणारी जेट्स वाह. कौतुकास्पद कामगिरी.

शाबास समर्थ.