अजून फोटो

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

या वीकेन्ड ला Cherry picking ला गेलो होतो तेव्हा काढलेले हे दोन फोटो ..

1. Red Cherry

Cherry_1.jpg

2. White cherries

Cherry_2.jpg

विषय: 

सशल, मस्त फोटो. मिळाल्या का भरपूर चेरीज, का शोधाव्या लागल्या? अजून वेगळ्या दिसणार्‍या पण असतील ना?

मस्त Happy

सह्हीच सशल.. पहिल्या फोटोतली तर केवळ घेतलेयस चेरी..

धन्यवाद!

मला प्रामाणिकपणे कबूल करायला हवं की मी फक्त click करते .. नवरा नसताना तो Nikon D200 माझ्या हातात कोणी दिला तर असे फोटो निघतील ह्याची अजिबात शाश्वती नाही .. Happy

फारेंड, चेरीज् भरपूर होत्या आणि या दोन main categories मध्ये आणखीही syb-types होते .. पण चेरीज् खाण्यापेक्षा नुसत्या बघायलाच सुंदर वाटतात मला आणि हो कधी कधी फोटो काढायला .. :p

मला plums/pluots पण अजिबात आवडत नाहीत खरंतर पण या फार्ममधली इतकी juicy होती की ती मात्र खाल्ली भरपूर ..

पहिला फोटो - सुर्रेख !! कचाकच !!

~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

मस्त खाविशी वाटावी इतकी रसाळ दिसत आहेत. तू, तुझा नवरा आणि कॅमेरा हे त्रिकुट उत्तम जमते असे माझ्या लक्षात आले आहे.

रसरशीत, लाल चुटूक्क, ताजी ताजी! स्क्रीन मधूनच तोडावीशी वाटली.

येईल, येईल ते पण तंत्रज्ञान येईल. तोपर्यंत फक्त फोटोवरच समाधान मानावे लागेल.

हे वॉल पेंटींग डायनींग टेबलाच्या समोर, याच अ‍ॅस्पेक्ट रेशोत, लांबी ८ ते १० फूट व प्रमाणात रूंदी घेऊन, टेबलावर जेवताना कसे दिसेल?

सशलजी, कशी आहे युक्ती?
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.