मला वाटते चिनी आक्रमणानंतर देशात राष्ट्रभक्ती उफाळून आली होती तेव्हा मुलांचे मेळावे भरवून त्यांच्याकडून अशी गाणी गाऊन घेतली जात होती. असाच एक खूप मोठा मेळावा शिवाजी पार्क वर भरला होता. कदाचित त्याची ही दृश्ये असावीत. हे गाणं त्यात होतं की नाही ते माहीत नाही, पण कै. वसंत देसाई ह्यांनी स्वरबद्ध केलेली मराठी, गुजराती आणि हिंदी ह्या भाषांतले एक एक अशी तीन गाणी मुलांकडून गाऊन घेतली होती. मराठी गाणे जिंकू किंवा मरू हे नंतर मराठी चित्रपटात घेतले गेले. गुजराती गाणे तैयार थई जजो असे होते. आणि हिंदी ऐ नवजवान वीरता की है कसौटी आज, तुम शेर हो, दिलेर हो, रखो वतन की लाज असे काहीसे होते. ही गाणी रेडीओवर पुढे बरीच वर्षे वाजवली जात असत.
मला वाटते चिनी आक्रमणानंतर

मस्तक ह्या अर्थाने शिर आणि नस
मस्तक ह्या अर्थाने शिर आणि नस ह्या अर्थाने शीर.
मूळ संस्कृत शब्द शिरस् असा आहे.
अजय, तुम्हाला आहे का ती कला
अजय, तुम्हाला आहे का ती कला अवगत?>>.
नाही.. हस्ताक्षारावरून तर खुप लांब राहील...मला तर जवळची माणसं सुद्धा नीट ओळखता आली नाही..
काश ये हुन्नर हम में होता..
Pages