नवीन ट्रेडिंग इन्डेक्स - निफ्ती ५४३

Submitted by बिचुकले on 3 August, 2022 - 10:04

आमदार आणी खासदाराना नवीन सेक्टर खाली आणुन नैशनल आणी बौम्बे एक्चेण्ज वर लिस्ट करण्यासाठी विचार चालु आहे अशी सेबीच्या विश्वसनीय सुत्रांकडुन आतील बातमी आली आहे. बरेच दिवसापासुन हि मागणे प्रलंबित आहे.
खासदारांना जास्त मान द्यावा म्हणुन निफ्ती ५४३ असे नवीन इन्डेक्स चे नावहि ठरले आहे . कोणत्या सेक्टर खाली त्यांना लिस्ट करावे याबद्दल खुप चर्चा झाली . शेवटी त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी नवीनच सेक्टर काढायचे ठरले. सेक्टर चे नाव ठरवायला फार वेळ लागला नाहि . घोडे या नवीन सेक्टर वर त्यांना आणण्यात येत आहे
हा निर्णय कसा वाटतो ते सांगा आणी तुम्हि कोणावर लौन्ग टर्म , शोर्ट टर्म , इन्ट्राडे ट्रेड करणार तेहि सांगा !

Group content visibility: 
Use group defaults

सुरत , गुवाहाटी आणी गोवा याठिकाणी एक्स्चेंज उभारनार आहेत.
गोव्याला तर कैसिनो मध्ये देखील आता आमदारांवर पैसे लावता येतील

सिली सोल मध्ये पैसे लावता ना बीफ फुकट आहे !

सुरतला खरेदी केली तर गुवाहाटीला गेल्यावर भाव वाढतो - दुप्पत होनार, गोव्याला ३ पट