Submitted by सरु on 2 August, 2022 - 05:28
मळली
लाटली
टाकली
परतली
फिरवली
फुगली
फिरवली
उलटली
फिरवली
उतरली
बुडवली
खाल्ली
....ढेकर !
- saru
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुने अकाउंट आहे, पण ह्यक झाले
जुने अकाउंट आहे, पण ह्यक झाले आहे का ?
चांगली आहे , पण कवितेतील
चांगली आहे , पण कवितेतील शेवटचा शब्द सरु काहि कळला नाहि
चांगली आहे
चांगली आहे
शेवटी जीरली टाका
शेवटी जीरली टाका
जिरल्यावर शेवट नाही होत तर
जिरल्यावर शेवट नाही होत तर शेवटाकडचा प्रवास सुरू होतो...
बा सी मर्ढेकरांची अंधुक आठवण
बा सी मर्ढेकरांची अंधुक आठवण झाली.
जबरदस्त.
जबरदस्त.
एक नंबर कविता...
बालकविता, प्रेमकविता, विरह कविता या सगळ्या प्रकारात फिट्ट बसते. मस्तच.
उतरली नंतर चहा पाहिजे होता.
छान चहा चपाती.
लाईफ ऑफ बग, SDLC-STLC, लाईफ
लाईफ ऑफ बग, SDLC-STLC, लाईफ ऑफ डेटा माहीत होते.
मजेशिर कल्पना आहे.