रान बाजार

Submitted by च्रप्स on 30 July, 2022 - 22:42

रान बाजार बद्धल चर्चा करण्यासाठी धागा.. स्पॉईलर्स असू शकतात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम बंडल आहे सिरीज...
शिव्यांचा भडिमार म्हणजे आपण काहितरी लै भारी करतोय अस वाटतय दिग्दर्शकाला.
लीड रोल मध्येही तोच.

खेडेकर, कानिटकर, मांगले, पंडित... ही स्टारकास्ट सपशेल वाया घालवली आहे

पॉलिटिक्स आवडणार्यांनी चुकवू नये नक्की...
मी इतके दिवस पाहिली नव्हती असे समजून कि काहीतरी प्रॉस्टिट्यूशन विषय आहे.. ट्रेलर तसे का बनवले काय माहित...