मेरे रात और दिन मेहकने लगे है

Submitted by lopamudraa on 21 December, 2007 - 10:30

लोपा, हा फोटो मला दिसत नाहीये ग Sad
इतरांना दिसतोय का?

**
हं, आता मला पण दिसतोय Happy छान आहे फोटो लोपा Happy

आय टी, दिसतोय मला... छानच आलाय फोटो, लोपा!
~ पन्ना ~

शैलजा रेफ्रेश करुन बघ ग..(मला दुसरा फोटो कुठे गेला ते दिसत नाहिये.. !!)
पन्ना थअँक्यु............

हा फोटोही मस्तच आहे लोपा.
फुलाच नाव काय????