हस्तर पत्र ,श्रीमान एकनाथ शिंदे यास
शांत प्राणी ह्यांच्या पासून प्रेरित
माननीय एकनाथ शिंदे
आपण सध्या आसाम मध्ये असा
तिकडे पूर उद्भवलंय ,तिथल्या नद्या हिमालयातून उगम पावतात तेव्हा आपण वेळ ना दवडता बंदोबस्त करावा
बाजूलाच चीन आहे ,तिकडचे काही आमदार खासदार फोडावे ,प्रति कोम्युनिस्ट पार्टी बनवावी
पाकिस्तानातील यवन तसे पण मिंधे झाले आहेत पण तालिबान खूप माजलाय
आपण हिंदुत्वाचा नारा केला पण चुकून जितके काही आमदार आहे त्यात अब्दुल सत्तार चुकू आले
कोणाच्या लक्षात येण्याआधीच त्यान्ना हज यात्रेचा बाहाणा करून रवानगी करावी ,वाटेत ते अफगाणिस्तान कबजा करून आपल्यास देतील
एकदा चीन हातात आला कि किम जोंग युंग यास ताब्यत घ्यावे गरज पडले तर तृप्ती ताई ह्यांना तोतया किम बनवून पाठवू
रशिया उकरून मुळे पेट्रोलच खूप वाढलाय ,तवा उकरून देशाच्या राष्ट्रपती ला online coaching ची मागणी आली आहे ,त्यांना धडा शिकवव
एकदा सगळे स्थिर स्थावर झाले कि पेशवाई मध्ये फडणवीस शिंदे सारखे सुराज्य करावे
सर्व आमदारांच्या गृह खात्याहून सुरत हुन येताना साड्यांची मागणी आली होती पण ती पूर्ण झाली नाही तेव्हा आसाम मधून हत्तीवरून साड्याची रसद पुरवावी
हे सगळे झाले कि मुख्या काम जे ट्रम्प अण्णा ह्यांना परत सिँहासनावर बसवायचे त्यासाठी अमेरिकेकडे प्रयाण करावे
आजकाल एक ठाणोस नावाचा भला मोठा प्राणी आमच्या अवेनजर मित्रांना त्रास देत आहे त्याच्या लोकी आणि बाकी माणसं फोडण्यासाठी मोटाभाई तुम्हालाल लौकरच खोकी पाठवतील तरी पण त्याने निम्मी माणसे गायब केली तर त्यात कर्नाटक मधली सगळी विरुद्ध पार्टी ची आमदार होतील का बघावे
एवढा सगळं झाला कि एक प्रति सेने ,प्रति भाजप आणि प्रति काँग्रेस छापून प्रति सरकार आपलेच
आपलाच
हस्स्तर
/\
/\
ताजी बातमी -
शिंदे फक्त एका अटीवर पुन्हा शेणेत यायला तयार !
ती म्हणजे हस्तर यांनी पुन्हा असे कोणालाही पत्र लिहू नये !
छान लिहिलंय हस्तर!
छान लिहिलंय हस्तर!
आसाम मधून हत्तीवरून साड्याची
आसाम मधून हत्तीवरून साड्याची रसद पुरवावी >> चहा पावडर नको का?
जाहीर पत्र लिहीताना नेहमी
जाहीर पत्र लिहीताना नेहमी किमान पाच प्रसिद्ध व्यक्तींना लिहावं. यातल्या काही गोष्टी नंतर प्रत्यक्षात उतरतील तेव्हां धागा वर काढता येतो.
शिंदे चे उत्तर आले का हो ?
शिंदे चे उत्तर आले का हो ?
यात रातीच्या भेटीचा
यात रातीच्या भेटीचा महाराष्ट्रातील चानक्याचाभी उल्लेख नाय पर एक मातूर खर हाय ह्ये सारे आमदार फुकटमंधी गुजरात आसाम पाहून आले नी चागंल्या हाटेलमधी पाहूनचार झोडूनभी आले म्हनुन यायले काय डोंगिर काय झाडी समदच ओके वाटायले लागल भरलेला खिसा नी भरलेल प्वाट आसल की मंग समदच ओकेच वाटायले लागल राजेहो ।पर हाय समदुच गुलामी मुख्यमंत्री महाराष्ट्राच आमदारभी महाराष्ट्राच नी मंत्रीमंडळात कोणाले बसावायच ह्ये दिल्लीत ईचाराव लाघत लयच शरमेची बाब हाय राजे हो ।