भात शेती

Submitted by स_सा on 11 June, 2022 - 01:06

भात शेती बद्दल माहीती हवी आहे.
आपल्यापैकी कोणी भातशेती करत असेल तर काही माहीती हवी आहे.
जिल्हा -
भातशेती ची पद्दत -
भाताचे कोणते वाण -
बिजप्रक्रिया -
एकरी उत्पादन (कि.लो) धान -
एकरी उत्पादन (कि.लो) पेंडी -
खतांचा वापर -
तणनाशकांचा वापर-
पिक कालावधी -

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमची शेती कुठल्या जिल्ह्यात तिकडच्या कृषी विद्यापिठाशी संपर्क करावा. जुन्नर भागात घाटमाथ्याकडे आंबेमोहोर होतो. मावळात इंद्रायणी वाण. कर्जतमधे आता क्रमांक वाले वाण आहेत. गेली पाच वर्षे पाऊस उशिरा सुरू होऊन ओक्टोबरपर्यंत पडतो त्यामुळे आयोजनात बदल झाले आहेत. लोंब्या भरल्यावर पाऊस थांबायला हवा. स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव घ्या.

स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव घ्या>> मावळात आमच्या भागात पारंपारीक पद्धतीने भात लावला जातो वाण - इंद्रायणी - उतारा साधारणपणे १५००कि.लो प्रती एकर