ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- अध्याय १ ते ९ परिचय..

Submitted by भारती.. on 10 June, 2022 - 14:12

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- अध्याय १ ते ९ परिचय..

यातले पहिले तीन अध्याय दहा वर्षांपूर्वी मायबोलीवर प्रकाशित केले होते. आता पुन्हा सुरूवात करून नवव्या अध्यायापर्यंत आले आहे.
स्व-आकलनार्थ योग्य मार्गदर्शनाखाली केलेला हा प्राथमिक अभ्यास , या नोट्स कदाचित कुणाला उपयोगी पडतील एवढाच हेतू.
भावार्थदीपिकेच्या या अर्ध्या प्रवासानंतर मी अवकाश घेणार आहे.नववा अध्याय हा मध्यशिखर मानला जातो.

श्रीकृष्णार्पणमस्तु!

-भारती..

अध्याय पहिला

https://www.maayboli.com/node/38112

अध्याय दुसरा

https://www.maayboli.com/node/38230

अध्याय तिसरा

https://www.maayboli.com/node/39822

अध्याय चौथा

http://bharatidiggikar.blogspot.com/2022/05/blog-post.html

अध्याय पाचवा

http://bharatidiggikar.blogspot.com/2022/05/blog-post_21.html

अध्याय सहावा

http://bharatidiggikar.blogspot.com/2022/05/blog-post_28.html

अध्याय सातवा

http://bharatidiggikar.blogspot.com/2022/06/blog-post.html

अध्याय आठवा

http://bharatidiggikar.blogspot.com/2022/06/blog-post_9.html

अध्याय नववा

https://bharatidiggikar.blogspot.com/2022/06/blog-post_17.html

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Use group defaults

भारतीताई अनेक आभार....
वाचतोय .... आधीचे भाग आधी वाचतो.
तुमची प्रतिभा अगाध आहेच...तुमच्या शब्दात हे वाचताना मन तृप्त होतंय.

ज्ञानेश्वरीतील पहीले गणपतीचे वर्णन, स्मरण, स्तुती सोडता बाकी सर्व जडव्यागळ, इम्प्रॅक्टिकल वाटते, डोक्यावरुन जाते. जुन्या शब्दांचा अर्थ एक कळत नाही. दुसरं .... असो!!

तसं वाटणं स्वाभाविक आहेही सामो. पण जानेश्वरांनीच म्हटलंय ना," जो जे वांछील ..." आपापल्या आवडीनिवडी. मला आवडत गेलं वाचणं. कवी होते म्हणून खूपच.मी हा अभ्यास केला तेव्हा पस्तिशीत होते, मुळात लिहिणारा तर सोळा वर्षांचा Happy तेव्हा वयाचा प्रश्नच नाही. एका वेगळ्या प्रांतातली मुशाफिरी आहे ही.आपलं सांस्कृतिक संचित म्हणूनही कधी नजर टाकता येईल .

साळुंके, अस्मिता , साद सामो आभार्स !
हा प्रयत्न माझ्या बालमित्रवर्गासाठी केलाय मुळात, जानेश्वरीचा आनंद ओवीबद्ध अर्थामधून मिळतोही. पण अध्यायात काय म्हणायचं आहे आणि त्याची सौंदर्यस्थळं यांचा फोकस मात्र हरवतो असा स्वानुभव म्हणून . इति अलम्!

>>>अध्यायात काय म्हणायचं आहे आणि त्याची सौंदर्यस्थळं यांचा फोकस मात्र हरवतो>>>>
अगदी खरं...
तुम्ही लिहिलेलं संक्षिप्त स्वरुप अनेक ओव्यांचा परामर्श घेते... नवीन वाचकाला सुरवातीला समजायला सोपे जाईल असाच उद्देश असावा तुमचा.

धन्यवाद साळुंकेजी, होय अगदी एवढाच मर्यादित हेतू आहे. एक आशयाचा फ्लोचार्ट आणि त्यावरले ठळक सौंदर्यबिंदू. बाकी अगाध महासागर आहे तो.

नववा अध्याय वाचतोय
वाचकांचं अनन्य साधारण महत्व एवढ्या सुंदर शब्दात वर्णन माऊलीच करु शकते....